लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेऊन विवाहितेवर अत्याचार  - Marathi News | rape on Marriaged women by taking advantage identity on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेऊन विवाहितेवर अत्याचार 

नवऱ्याने सोडल्यावर तुझ्याशी लग्न करीन,असे आमिष दाखवून आरोपीने विवाहितेच्या इच्छेविरूध्द जबरदस्ती करून अत्याचार केला. ...

पिंपरीत गाडी अंगावर घालून भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | trying to killed of BJP women corporator by car | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत गाडी अंगावर घालून भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न

माझ्या मालकाविरोधात पोलीस तक्रार का केली, असे म्हणून कानाखाली मारून अश्लील वर्तन केले. ...

जुन्या इमारतीच्या सीमाभिंतीला गेले तडे; पण प्रशासन दुर्घटनेनंतरच होणार का जागे? - Marathi News | Old building wall break ; But why would the administration be responsible only after the accident? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जुन्या इमारतीच्या सीमाभिंतीला गेले तडे; पण प्रशासन दुर्घटनेनंतरच होणार का जागे?

पुण्यामध्ये सीमाभिंत पडल्यामुळे अनेक निर्दोष लोकांचे जीव गेले आहेत. ही घटना ताजी असतानाच मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील नागुभाऊ गतिराम बारणे शाळेच्या सीमाभिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत. ...

गुन्हे शाखेचे कर्मचारी राहणार पोलीस आयुक्तांच्या ‘नजरकैदेत’ - Marathi News | Crime Branch officers in under watch of police commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुन्हे शाखेचे कर्मचारी राहणार पोलीस आयुक्तांच्या ‘नजरकैदेत’

फक्त दहा कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.  ...

तरुणीला सव्वा लाखाचा गंडा : डेबिट कार्ड चोरून ट्रान्झेक्शन - Marathi News | theft stolen debit card and girl lost one lakh and twenty thousand rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरुणीला सव्वा लाखाचा गंडा : डेबिट कार्ड चोरून ट्रान्झेक्शन

इव्हेंट को ओर्डीनेटरने  विश्वास संपादन करून तरुणीचे दागिने, किमती साहित्य तसेच मोबाईल फोन व डेबीट कार्ड चोरून नेले. चोरी केलेल्या डेबीट कार्डव्दारे ८० हजारांचे ट्रान्झेक्शन केले. ...

ताथवडे येथे अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू - Marathi News | Motorcycle driver death in accident at Tathavade | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ताथवडे येथे अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

मुंबई-बेंगळुरू महामार्गावरून एक चालक त्याच्याकडील मोटारसायकल बेदरकारपणे चालवित होता.. ...

पिंपरीतही देवदूत चा झोल : अधिकाऱ्यांची चुप्पी - Marathi News | fraud in devdoot cars of pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतही देवदूत चा झोल : अधिकाऱ्यांची चुप्पी

सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सहा गाड्या दाखल असून, त्याचा वापर केवळ झाडे कापण्यासाठी व शॉर्टसर्किट झाल्यानंतरच्या घटनांसाठी काहीवेळा करण्यात येतो. ...

नदीत बुडालेल्या तरुणाच्या शोधकार्यात जलपर्णीचा अडथळा - Marathi News | search unsuccessful of a dead body in Pavna river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नदीत बुडालेल्या तरुणाच्या शोधकार्यात जलपर्णीचा अडथळा

पिंपळे गुरव येथे पवना नदीपात्रात उडी मारल्याने बुडालेला तरुण ३६ तास शोध घेऊनही सापडला नाही. मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेचारच्या सुमारास तरुण बुडाला होता. त्या दिवशी अग्निशामक दलाच्या दोन पथकांनी शोध घेतला. ...

कार्ला मळवली मार्गावरील पुलाला तडा गेल्याने भितीचे वातावरण  - Marathi News | The worrisome atmosphere about Indrayani river bridge condition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कार्ला मळवली मार्गावरील पुलाला तडा गेल्याने भितीचे वातावरण 

कार्ला मळवली मार्गावरील इंद्रायणी पुलाला तडा गेल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पुलाला तडे गेल्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायल झाल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी याठिकाणी भेट देत पुलाची पाहणी केली. ...