लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
....तक्रार मागे घेण्यावरून टोळक्याकडून महिलेला मारहाण - Marathi News | The women assaulted by gang return complaint of police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :....तक्रार मागे घेण्यावरून टोळक्याकडून महिलेला मारहाण

पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पायी घरी जात असताना आठ जणांच्या टोळक्याने महिलेला अडवले. ...

भोसरी एमआयडीसीत पादचाऱ्याला लुटले  - Marathi News | Looted the pedestrator in Bhosari MIDC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी एमआयडीसीत पादचाऱ्याला लुटले 

रस्त्याने पायी चालेल्या एका तरुणाला अडवून तिघांजणांनी जिवे मारण्याची धमकी देवून त्याच्याकडील १२ हजार रुपयांचा मोबाईल आणि खिशातील २ हजार रुपये असा १४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ...

दोन गटातील वादातून पोलिसांना धक्काबुकी : दहा जणांना अटक  - Marathi News | Police mishap in police station by two groups | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन गटातील वादातून पोलिसांना धक्काबुकी : दहा जणांना अटक 

पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल करताना पोलीस चौकीतच दोन गट आपसांत भिडले. दोन्ही गटातील लोकांनी पोलिसांनाही धक्काबुक्की केली. ...

तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टु मारुन दुखापत - Marathi News | The victim kills the cement | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टु मारुन दुखापत

पूर्वी झालेले भांडण मिटवण्यासाठी घराबाहेर बोलवून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. १३) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव येथील हॉटेल मैफिल समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली. ...

हिंजवडी आणि वाकडमधून दोन दुचाकी चोरल्या - Marathi News | two bikes were stolen from hinjawadi and wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी आणि वाकडमधून दोन दुचाकी चोरल्या

दुचाकी चाेरीच्या दाेन घटना पिंपरी चिंचवडमध्ये समाेर आल्या आहेत. ...

लोणावळ्यात रविवारचा दिवस उजाडला वाहतुक कोंडीने - Marathi News | traffic jam in lonavala due to heavy traffic | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात रविवारचा दिवस उजाडला वाहतुक कोंडीने

वर्षाविहाराकरीता राज्यभरातून पर्यटक लाेणावळ्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...

भोसरी पोलिसांकडून १०० किलो गांजा जप्त - Marathi News | bhosari police seized 100 kg ganja | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी पोलिसांकडून १०० किलो गांजा जप्त

कारमधून गांजा घेऊन जाणाऱ्या एकाला अटक करत त्याच्याकडून १०१ किलो १२५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ...

सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेऊन विवाहितेवर अत्याचार  - Marathi News | rape on Marriaged women by taking advantage identity on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेऊन विवाहितेवर अत्याचार 

नवऱ्याने सोडल्यावर तुझ्याशी लग्न करीन,असे आमिष दाखवून आरोपीने विवाहितेच्या इच्छेविरूध्द जबरदस्ती करून अत्याचार केला. ...

पिंपरीत गाडी अंगावर घालून भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | trying to killed of BJP women corporator by car | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत गाडी अंगावर घालून भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न

माझ्या मालकाविरोधात पोलीस तक्रार का केली, असे म्हणून कानाखाली मारून अश्लील वर्तन केले. ...