लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
भरदिवसा घरफोडी करून सव्वातीन लाखांचे दागिने लंपास - Marathi News | Loot jewelry worth Rs three lakh at PCMC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरदिवसा घरफोडी करून सव्वातीन लाखांचे दागिने लंपास

बंद घराचे कुलूप तोडून घरातील ३ लाख २१ हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेले. थेरगाव येथे गुरुवारी (दि. २५) सकाळी ११ ते दुपारी एकच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

‘आयटीआय’ प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ : दुसऱ्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश - Marathi News | No response for' ITI 'admission : Only 34 % admission end of the second round | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आयटीआय’ प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ : दुसऱ्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश

राज्यातील शासकीय आयटीआयमध्ये एकुण ९२ हजार ७०६ तर खासगी आयटीआयमध्ये ४९ हजार ३३६ अशी एकुण १ लाख ४२ हजार ४२ प्रवेश क्षमता आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून फसवणूक - Marathi News | rape and fraud with women from Marriage deception | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून फसवणूक

२७ वर्षीय पीडित महिलेला आरोपीने लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केला. तसेच लग्न करण्यास टाळाटाळ केली. ...

लोणावळ्यात एकाच रात्री तीन घरफोड्या; ६ लाखांचा ऐवज लंपास  - Marathi News | 6 lakhs gold and materials theft from three homes in a single night at Lonavla | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोणावळ्यात एकाच रात्री तीन घरफोड्या; ६ लाखांचा ऐवज लंपास 

भांगरवाडी विभागात तीन सदनिकांमध्ये चोरी करत सुमारे 5 लाख 62 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...

पिंपरी- चिंचवड शहरातील लेबर कॅम्पमधील नागरिक, मुलांची सुरक्षितता महत्वाची : महापौर राहुल जाधव - Marathi News | childrens and citizens of pimpri - Chinchwad Labor camps safety is very important : Mayor Rahul Jadhav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी- चिंचवड शहरातील लेबर कॅम्पमधील नागरिक, मुलांची सुरक्षितता महत्वाची : महापौर राहुल जाधव

पिंपळे सौदागर येथील एका बांधकाम साईटवर असलेल्या लेबर कॅम्पमधून अडीच वर्षाच्या मुलीचा अत्याचार करून खून करण्यात आला. ...

आनंदाचे डोही आनंद तरंग -  माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरीराया - Marathi News | anandache dohi anand tarang - shri vitthal god given peace to life by devotee | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आनंदाचे डोही आनंद तरंग -  माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरीराया

भगवंताने आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाही, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती आहे. ...

डेक्कन क्वीनला कर्जत, ठाण्यात थांबा - Marathi News | stop for Deccan Queen at Karjat, Thane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेक्कन क्वीनला कर्जत, ठाण्यात थांबा

रेल्वे प्रशासनाकडून सकाळी मुंबईकडे जाणारी प्रगती एक्सप्रेस तर दुपारची डेक्कन एक्सप्रेस रद्द केली आहे. तर इतर काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. ...

महाविद्यालयीन निवडणुका : विद्यार्थी निवडणुकांच्या खर्चाचा भार महाविद्यालयांवर? - Marathi News | college election : The cost of student elections on colleges ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविद्यालयीन निवडणुका : विद्यार्थी निवडणुकांच्या खर्चाचा भार महाविद्यालयांवर?

नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार तब्बल २५ वर्षांनंतर खुल्या पद्धतीने विद्यापीठात व महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. ...

सख्ख्या चुलत्यानेच अत्याचार करून केला त्या चिमुरडीचा खून - Marathi News | murder of two and half year old girl by uncle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सख्ख्या चुलत्यानेच अत्याचार करून केला त्या चिमुरडीचा खून

पीडित कुटुंब पिंपळे सौदागर येथील एका बांधकाम साईटवर बांधकाम मजुरांच्या कॅम्पमधील पत्राशेडमध्ये वास्तव्यास आहे. ...