लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ९० हजार उकळणारा जेरबंद - Marathi News | 90 Thousands fruad with girl by threaten to go viral photos | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ९० हजार उकळणारा जेरबंद

आरोपीने तरुणीला तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्याकडे पैशांची मागणी केली. ...

थुंकल्याने झालेल्या वादात बिअरची बाटली मारली डोक्यात - Marathi News | conflict on spitting one trash with beer bottle | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थुंकल्याने झालेल्या वादात बिअरची बाटली मारली डोक्यात

थुंकल्याने वाद झाल्यामुळे बिअरची बाटली डाेक्यात फाेडल्याची घटना चिखली भागात घडली आहे. याप्रकरणी परस्परविराेधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. ...

धक्कादायक ! पत्नीच्या यातना सहन न झाल्याने तिचा खून करुन पतीची आत्महत्या - Marathi News | Shocking! Husband commits suicide after murdering his wife | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक ! पत्नीच्या यातना सहन न झाल्याने तिचा खून करुन पतीची आत्महत्या

पत्नीला तिच्या आजारपणामुळे हाेणाऱ्या यातना न बघवल्याने पतीने पत्नीचा खून करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रावेत येथे घडली आहे. ...

सरकारला पैैसे दिल्याने रिझर्व्ह बँकेची विश्वासार्हता कमी होणार नाही : निर्मला सीतारामन  - Marathi News | Giving money to government will not diminish the credibility of the Reserve Bank: Nirmala Sitaraman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला पैैसे दिल्याने रिझर्व्ह बँकेची विश्वासार्हता कमी होणार नाही : निर्मला सीतारामन 

भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारला १. ७६ लाख कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

पाण्याचा अंदाज न आल्याने तुंगार्ली धरणात बुडून युवकाचा मृत्यु  - Marathi News | Youth dies after drowning in Tungarli Dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाण्याचा अंदाज न आल्याने तुंगार्ली धरणात बुडून युवकाचा मृत्यु 

अमित व त्याचे दोन मित्र आज लोणावळ्यात फिरायला आले होते. तुंगार्ली धरणाच्या परिसरात फिरल्यानंतर ते धरणात पोहण्याकरिता उतरले असता अमित याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. ...

उद्योगनगरीचा श्वास गुदमरतोय  - Marathi News | stuck of breathing industrial city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योगनगरीचा श्वास गुदमरतोय 

शहरातील वाहनांमुळे वायू प्रदूषण होत आहे. येथील कारखानदारीबरोबरच खासगी वाहनांचा वापरही प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत... ...

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिलेवर पुन्हा बलात्कार - Marathi News | Repeated rape on women due to registred crime given return | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिलेवर पुन्हा बलात्कार

चाकूचा धाक दाखवून तिला रिक्षातून वाकड येथील लॉजवर जबरदस्तीने नेले. तिथे तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. ...

मंदीचा फटका टाटा माेटर्सला ; चिखली प्रकल्पात आठ दिवस उत्पादन बंद - Marathi News | recession is at door steps of tata moters ; chikhali plant shut for eight days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मंदीचा फटका टाटा माेटर्सला ; चिखली प्रकल्पात आठ दिवस उत्पादन बंद

मंदीचा फटका आता पुण्यातील टाटा माेटर्सला देखील बसला आहे. कंपनीत दाेन टप्प्यांमध्ये आठ दिवस ब्लाॅक क्लाेजर जाहीर करण्यात आला आहे. ...

सामान घेऊन जाण्यास विरोध केल्याने जावयाकडून सासूला मारहाण  - Marathi News | son- in -law beaten up to mother-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सामान घेऊन जाण्यास विरोध केल्याने जावयाकडून सासूला मारहाण 

सखूबाई यांच्या मुलीच्या घरातील सामान घेऊन जात असल्याने त्यांनी त्यास विरोध केला. ...