कर्ज वसूल करण्यासाठी जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. तसेच तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) सकाळी थेरगाव येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...
पुणे जिल्हा परिषद व पुणे महापालिका येथे विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची १८ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पोलीस खात्यामध्ये नोकरीस नसतानाही पोलिसांचे साहित्य खासगी वाहनामध्ये ठेवल्यावरून एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई राधा हॉटेल चौक म्हाळुंगे येथे शनिवारी (दि. ३१) पहाटे करण्यात आली. ...
रस्त्याने जात असलेल्या बसला अडवून तिची तोडफोड करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी येथे रेडिसन हॉटेल समोरील चौकात घडली. ...