लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल केले लंपास - Marathi News | Thieves take advantage of the crowd to loot mobiles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल केले लंपास

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाइल फोनवर डल्ला मारला आहे. ...

कर्ज वसूल करण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग - Marathi News | molestation to women at Thergaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर्ज वसूल करण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग

कर्ज वसूल करण्यासाठी जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. तसेच तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) सकाळी थेरगाव येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...

महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अठरा लाखांची फसवणूक - Marathi News | Cheating eighteen lakhs by showing a desire to get employment in the municipality | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अठरा लाखांची फसवणूक

पुणे जिल्हा परिषद व पुणे महापालिका येथे विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची १८ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

खासगी वाहनामध्ये पोलीस साहित्य बाळगणाऱ्या तोतया पोलिसास अटक - Marathi News | fake police man arrested in private vehicle | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खासगी वाहनामध्ये पोलीस साहित्य बाळगणाऱ्या तोतया पोलिसास अटक

पोलीस खात्यामध्ये नोकरीस नसतानाही पोलिसांचे साहित्य खासगी वाहनामध्ये ठेवल्यावरून एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई राधा हॉटेल चौक म्हाळुंगे येथे शनिवारी (दि. ३१) पहाटे करण्यात आली. ...

आली लहर केला कहर : विनाकारण बसची तोडफोड एकावर गुन्हा - Marathi News | filed changes on person who break bus glasses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आली लहर केला कहर : विनाकारण बसची तोडफोड एकावर गुन्हा

रस्त्याने जात असलेल्या बसला अडवून तिची तोडफोड करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी येथे रेडिसन हॉटेल समोरील चौकात घडली. ...

हॉटेलवर जेवायला जाण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार - Marathi News | Woman sexual harrshed to went dinner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हॉटेलवर जेवायला जाण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

महिलेला हॉटेलवर जेवणासाठी जाण्याचे सांगत तिला जबरदस्तीने लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. ही घटना ११ फेब्रुवारी रोजी भोसरी येथे घडली. ...

' डेटींग ' अ‍ॅपवरील मैत्री पडली महागात; लग्नाच्या आमिषाने महिलेला गंडा - Marathi News | fraud with women from friendship on Dating app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :' डेटींग ' अ‍ॅपवरील मैत्री पडली महागात; लग्नाच्या आमिषाने महिलेला गंडा

महिलेचा अश्लिल व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. ...

अतिक्रमणविरोधी पथकाच्या नियुक्तीनंतरही वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामे - Marathi News | Unauthorized constructions after appointed enchrochment squad at Valhekarwadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अतिक्रमणविरोधी पथकाच्या नियुक्तीनंतरही वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामे

सातबारा उताऱ्यावर प्राधिकरणाचे नाव असतानाही काही व्यक्ती सामान्यांची दिशाभूल करून जागेची विक्री करीत आहे. ...

कुठे झालाय हागणदारीमुक्त महाराष्ट्र : रेल्वेमार्गावर शौच - Marathi News | Where is hagandari mukta Maharashtra ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठे झालाय हागणदारीमुक्त महाराष्ट्र : रेल्वेमार्गावर शौच

पुणे, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड, घोरपडी, हडपसर परिसरातील रेल्वे  मार्गावर जवळच्या वस्तीतील लोक शौचाला बसतात... ...