फिर्यादी महिला आणि आरोपी यांची मेट्रोमनी वेबसाईटवरून ओळख झाली. त्यानंतर आरोपी नवीन याने फिर्यादी महिलेस लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी भेटण्यासाठी बोलविले. ...
केअरटेकर महिलेनेच या बांगड्या चोरल्या असून तिनेच चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कर्जबाजारी झाले असल्याने ते फेडण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी चोरी केल्याचे केअरटेकर महिलेने पोलिसांना सांगितले. ...