लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे - मुंबई एक्सप्रेसवेवर कंटेनरला बस धडकून अपघात ; बस चालकाचा मृत्यू - Marathi News | accident at pune - mumbai express way ; one died | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे - मुंबई एक्सप्रेसवेवर कंटेनरला बस धडकून अपघात ; बस चालकाचा मृत्यू

पुणे - मुंबई एक्सप्रेसवेवर अचानक कंटनेर बंद पडल्याने मागून आलेल्या बसची जाेरदार धडक बसली. यात बस चालकाचा मृत्यू झाला आहे. ...

पतीला साेडून माझ्यासाेबत रहा ; विवाहितेला ‘भाई’ची धमकी - Marathi News | leave your husband and stay with me ; threat of gunda to women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पतीला साेडून माझ्यासाेबत रहा ; विवाहितेला ‘भाई’ची धमकी

पतीला साेडून माझ्यासाेबत रहा असे म्हणत महिलेला मारहाण करणाऱ्या ‘भाई’ला पाेलिसांनी अटक केली आहे. ...

नातेवाईकांना अश्लील फोटो पाठवून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन केला विनयभंग - Marathi News | molestation of women in wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नातेवाईकांना अश्लील फोटो पाठवून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन केला विनयभंग

महिलेचा पाठलाग करुन तिचा विनयभंग करणाऱ्याच्या विराेधात वाकड पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू ; चिंचवडमधील घटना - Marathi News | 2 years child dead in a four-wheeler dash ; incident in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू ; चिंचवडमधील घटना

चाराचाकी वाहनाच्या धडकेत दीड वर्षाच्या बालकाच्या मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण ; कारण अस्पष्ट - Marathi News | Beating employee of MSEB ; The reason is unclear | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण ; कारण अस्पष्ट

महावितरण कंपनीचा कर्मचारी आपल्या कर्तव्यावर असताना चारचाकी वाहनातून आलेल्या दाेघांनी त्याला मारहाण केली. ...

धरण भरलेले असतानाही पाणीकपात कशासाठी  : डॉ. अमोल कोल्हे - Marathi News | Why Drinking water cutting when dam is full: Dr. Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरण भरलेले असतानाही पाणीकपात कशासाठी  : डॉ. अमोल कोल्हे

महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा पिंपरी-चिंचवड शहराला कधी पाणी टंचाई जाणवली नाही ...

’फ्युजन’ हे ‘कन्फ्युजन’ होता कामा नये : पं. स्वपन चौधरी - Marathi News | Fusion should not be 'confusion': Pt. Swapana Chaudhary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :’फ्युजन’ हे ‘कन्फ्युजन’ होता कामा नये : पं. स्वपन चौधरी

वय वर्षे 72. परंतु तालवाद्यावरची जादुई बोटांमधील त्यांची ताकद आणि हुकुमत अजूनही कमी झालेली नाही.....   ...

डंपरच्या धडकेने महिलेचा मृत्यू - Marathi News | A women died due to being hit by a dumper | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डंपरच्या धडकेने महिलेचा मृत्यू

रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव वेगातील डंपरने दिली धडक ...

बोगस रेशनिंग कार्ड देणा-या महिला एजंटवर गुन्हा - Marathi News | Crime against female agent issuing bogus rationing card | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बोगस रेशनिंग कार्ड देणा-या महिला एजंटवर गुन्हा

रेशनिंग कार्ड बनवून देते, असे सांगून एक हजार रुपये घेतले.. ...