लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू - Marathi News | PMP bus hits two wheeler ; youth die on the spot rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

भरधाव पीएमपीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ...

तरुणाकडून १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | 12 year old girl sexually assaulted by young man rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरुणाकडून १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीला फूस लावून लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला पाेलिसांनी अटक केली. ...

लघुशंकेसाठी थांबलेल्या वाहनचालकाला लुटले ; चिंचवड येथील घटना - Marathi News | youth looted at chichwad by showing knife rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लघुशंकेसाठी थांबलेल्या वाहनचालकाला लुटले ; चिंचवड येथील घटना

लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला काेयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना चिंचवड येथे घडली आहे. ...

Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले पाच नवे कोरोनाबाधित, राज्यातील रुग्णांची संख्या 31 वर - Marathi News | Coronavirus: Five new Corona patients found in Pimpri-Chinchwad BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले पाच नवे कोरोनाबाधित, राज्यातील रुग्णांची संख्या 31 वर

Corona virus News: पिंपरी चिंचवड शहरातून दुबईला गेलेल्या तिघांचे रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एकाच्या कुटुंबातील चार जण आणि परदेशवारी केलेल्या एक अशा पाचजांचे रिपोर्ट आज रात्री पॉझिटिव्ह आले आहेत. ...

Coronavirus : पुणेकरांच्या आरोग्यासाठी जीवावर उदार ‘कोरोना वॉरियर्स’ - Marathi News | Coronavirus : 'Corona Warriors' who generous on life for Pune citizens health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : पुणेकरांच्या आरोग्यासाठी जीवावर उदार ‘कोरोना वॉरियर्स’

पुण्यातील कोरोना बाधित असलेल्या १० रुग्णांवर उपचारांसह सुशृषा करणारे डॉक्टर्स आणि नर्सिंग कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. ...

कलात्मक अभिव्यक्तीमध्ये प्रामाणिकता असावी : मेहबूब खान - Marathi News | Authenticity should be in artistic expression: Mehboob Khan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलात्मक अभिव्यक्तीमध्ये प्रामाणिकता असावी : मेहबूब खान

‘चित्रपट’ हे कलात्मक अभिव्यक्तीचे माध्यम आहे. तुम्ही जे लोकांसमोर आणता ती स्वत:ची अभिव्यक्ती आहे. त्यामध्ये प्रामाणिकता असायलाच हवी'..... ...

विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुटी; शैक्षणिक कामकाज सुरू  - Marathi News | Holidays for university and college students; Begin the academic work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुटी; शैक्षणिक कामकाज सुरू 

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पाऊल ; विद्यापीठ, महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना सुटी नाही ...

Coronavirus : पिंपरीत कोरोनाचे आणखी ४१ संशयित ; रुग्णांचे नमुने तपासणीसाठी  - Marathi News | Coronavirus : 41 more suspects of Corona in Pimpri; Samples of patients sent for inspection | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Coronavirus : पिंपरीत कोरोनाचे आणखी ४१ संशयित ; रुग्णांचे नमुने तपासणीसाठी 

पुण्यातील एक ट्रॅव्हल कंपनीकडून दुबईला गेलेल्या पती-पत्नी कोरोना पॉझिटिव्ह सापडले.. ...

जेजुरी येथे सोमवती अमावास्येला होणारी खंडोबाची यात्रा रद्द - Marathi News | Jejuri Khandoba yatra of Somwati Amavasya day is Cancel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेजुरी येथे सोमवती अमावास्येला होणारी खंडोबाची यात्रा रद्द

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांचा निर्णय ...