रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Pimpri Chinchwad (Marathi News) कोरोना प्रादुर्भाव पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने केलेल्या उपाययोजना यामुळे गेल्या 15 दिवसांत पॉझिटिव्ह आढळलेल्या 12 पैकी तीन जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. ...
सुरवातीला पिंपरी चिंचवडमध्ये वेगाने काेराेनाचे रुग्ण आढळत असताना गेले चार दिवस एकही काेराेनाबाधित रुग्ण येथे आढळला नाही. ...
हे खरे आहे की कोरोनासाठी कोणतीही लस किंवा ठराविक औषध उपलब्ध नाही. पण... ...
कारोना संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नावे अनावट मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकावर पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गेली १४ ते १५ दिवस डॉक्टर, नर्स, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी , जिल्हा प्रशासन यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले... ...
पुणे, मुंबईतील किंवा इतर गावातील नागरिकांनी आपल्या गावात येऊ नये व गावातील नागरिकांनी बाहेर जाऊ नये. यासाठी रस्ते बंद करून गावामध्ये येण्यास नो एंट्री केली आहे. ...
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या गावच्या नगरपरिषदेने गर्दी होऊ नये आणि नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर राहावे यासाठी नवीन संकल्पना राबवली आहे. त्यांच्या या कल्पनेला सोशल मीडियावर दाद मिळताना दिसत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी लाॅकडाऊनची घाेषणा केल्याने नागरिकांनी विविध वस्तू घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केल्याचे चित्र आहे. ...
समाज बांधवांनो आमच्यासाठीही काही तरी कोरोना अशी आर्त हाक या तृतीय पंथी बांधवांनी दिली. ...
हाेम क्वारंटाईन सांगितलेल्या नागरिकांनी त्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी नाेटीस त्यांना पाठविण्यात आली आहे. ...