कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरात दिवे लावण्याचे देशवासीयांना आवाहन केले होते. पिंपरी-चिंचवडकरांनी देशभक्तीपर घोषणा देत फटाके वाजवून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...
पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 104 असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते.त्यात पुण्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 74 होती. ...
आपली आर्थिक क्षमता, तंत्रज्ञानातील मागासपणा आणि लोकांमध्ये असलेला एकजुटीचा अभाव हे अंगभूत दोष लक्षात घेता, भारतातील टाळेबंदी अभियान हे कौतुकास्पद आहे. परंतु, ते पुरेसे नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. भारतातील नेतृत्वात मुख्य उणीव दिसते ती डेटाचा वापर ...
छोट्या आजारासाठी वैद्यकीय सल्ला घ्यायचा असेल तर कुठे जायचे असा अनेकांना प्रश्न असतो. पण पुण्यातल्या एका डॉक्टरने हा प्रश्न सोडवला असून त्यांनी ऑनलाईन कन्सल्टिंग सुरु केले आहे आणि तेही अगदी मोफत. ...
दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील २९ रुग्णांचे पुण्यातील एनआयव्हीमध्ये घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड येथील माजी उपमहापौराच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आरपीआयच्या पिंपरी-चिंचवड शहाराध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. ...