लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बलात्कार करणाऱ्या बिल्डरला सक्तमजुरी - Marathi News |  Crime News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बलात्कार करणाऱ्या बिल्डरला सक्तमजुरी

भंगार वेचणा-या चार मुलींना कोंडून ठेवत त्यातील चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणा-या बांधकाम व्यावसायिकाला न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

पंढरपूर सायकल वारी दोन दिवसांत पूर्ण - Marathi News | Pandharpur cycle wari completed in two days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पंढरपूर सायकल वारी दोन दिवसांत पूर्ण

इंडो सायकलिस्ट क्लबतर्फे पुणे-पंढरपूर-पुणे सायकल वारी यशस्वीरित्या पार पडली. सायकल वारीचे हे तिसरे वर्ष होते. ...

सक्षम विद्यार्थी घडविण्यावर भर - प्रा. डॉ. शिवाजीराव कदम - Marathi News | Enhanced competence of students - Pvt. Dr. Shivajirao Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सक्षम विद्यार्थी घडविण्यावर भर - प्रा. डॉ. शिवाजीराव कदम

सध्या विद्यार्थ्यांना अनेक आव्हांनाचा सामना करावा लागत आहेत. ही आव्हाने समर्थपणे पेलू शकतील असे विद्यार्थी घडविण्यावर माझा भर राहील. समाजाभिमुख संशोधनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी भारती विद्यापीठाची टीम सदैव कार्यरत आहे. ...

भिडे गुरुजींनी धारकरी होण्याऐवजी टाळकरी व्हावे म्हणजे तुकोबा समजेल : संभाजीमहाराज देहूकर  - Marathi News | Bhide Guruji understanding Tukoba when they will warkari : Sambhaji Maharaj Dehukar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भिडे गुरुजींनी धारकरी होण्याऐवजी टाळकरी व्हावे म्हणजे तुकोबा समजेल : संभाजीमहाराज देहूकर 

पुण्यात संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांपेक्षा मनु पुढे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर वारकरी संप्रदायातून टीका होत असून संत तुकाराम महाराज यांचे वंशज संभाजी महाराज देहूकर यांनी भिडे यांच्यावर टीका केली आ ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; आरोपीला अटक  - Marathi News | Molestation of minor girl; The accused arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; आरोपीला अटक 

सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीचा ५५ वर्षीय इसमाने विनयभंग केला. ही घटना रविवारी पिंपळे सौदागर येथे घडली. ...

आंदर मावळात माळीण पुनरावृत्तीचा धोका - Marathi News |  Malin recurrence risk in Andar Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आंदर मावळात माळीण पुनरावृत्तीचा धोका

गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आंदर मावळातील निसर्गरम्य टेकड्या व डोंगराची बेकायदा लचकेतोड सुरू आहे. ...

पॅन सिटी प्रकल्पातून ‘फायबर टू होम’, केंद्राकडून निधी मंजूर - Marathi News |  Funds from 'Fiber to Home', Center approved from Pan-City Project | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पॅन सिटी प्रकल्पातून ‘फायबर टू होम’, केंद्राकडून निधी मंजूर

शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ५७ कोटी रुपयांच्या निधीचा दुसरा हप्ता मंजूर झाला आहे. ...

पाणीपुरवठा ठेकेदारास एक कोटीचा दंड, महापालिका प्रशासनाची कारवाई - Marathi News | One crores penalty for water supply contractor, municipal administration action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाणीपुरवठा ठेकेदारास एक कोटीचा दंड, महापालिका प्रशासनाची कारवाई

पिंपरी शहराच्या ४० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या कामाचा ठेकेदाराला दिलेला निर्धारित कालावधी संपुष्टात आला आहे. ...

चौका चौकांत वाढली हुल्लडबाजी, वाढदिवसानिमित्त रात्री अपरात्री टोळक्यांचा गोंधळ - Marathi News | Increased racket in chowk chowk, chaos of late gangsters on the night of birth anniversary | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चौका चौकांत वाढली हुल्लडबाजी, वाढदिवसानिमित्त रात्री अपरात्री टोळक्यांचा गोंधळ

मित्रमंडळी, राजकीय नेत्यांचे वाढदिवस मध्यरात्रीच्या सुमारास चौकांमध्ये साजरा करून हुल्लडबाजी करण्याचे प्रमाण भोसरी परिसरात वाढले आहे. ...