वातावरणातील सततचा बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. पाऊस व थंड वातावरणामुळे सरकारी रुग्णालयासह लहान मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ...
शहर स्मार्ट सिटी होऊ घातले असताना पिंपरी-चिंचवडमधील अंधश्रद्धा काही कमी होत नाहीत. येथील स्मशानभूमीला लागून असलेल्या रस्त्यावर लिंबू, मिरची व इतर उतारा म्हणून केलेल्या वस्तू सर्रास पाहायला मिळतात. ...
सेल्फी काढण्याची भारी हौस असलेल्या तरुणाईला सध्या एक रुपयाच्या नोटे सोबत सेल्फी काढण्याचे ‘याड’ लागलंय. टिष्ट्वटर, फेसबुक, व्हाट्सअॅप, इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर सध्या १ रुपयाच्या नोटे सोबत सेल्फी धडाधड पडत आहेत. ...
वर्षातून एकदा तरी पायी चालत जाऊन विठूरायाचे दर्शन व्हावे, ही अनेकांची मनोकामना असते. त्यातूनच आषाढी वारीसाठी जाणाऱ्या पालख्या, दिंड्या यामध्ये युवक, वयोवृद्ध नागरिक, महिला, सहभागी होतात. यामधे अपंग, दोन्ही पाय नसलेले वृद्ध नागरिकही सहभागी झाले आहेत. ...
पाण्याची उपलब्धता ही आपल्यासमोरील मोठी समस्या आहे. पाण्याचा योग्य वापर आणि वाटप कसे होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. उसाचे क्षेत्र केवळ चार टक्के आहे. मात्र, ऊस एकूण शेतीच्या ७० टक्के पाणी पितो. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बीआरटी कॉरिडॉरसाठी असणाऱ्या नियमावलीत फेरबदल केले आहेत. फेरबदलाची अधिसूचना प्रसिद्ध केली असून त्यावर सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. ...
रावेत येथील प्राधिकरण पेठ क्रमांक २९ मधील मोकळ्या जागेत सध्या रुग्णालयाचे बांधकाम चालू आहे. नियम धाब्यावर बसवून रात्रीही येथे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचा पाया खोदण्यासाठी आणि तळघराचे काम करण्याकरिता खडक फोडण्यात येत आहे. ...
चिंचवड गावातून बिजलीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एबीसी हौसिंग सोसायटी आवारात असणाºया ७० अशोका जातीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. इतक्या मोठया प्रमाणात झाडांची कत्तल झाल्याने शहरातील पर्यावरण प्रेमी व नागरिक संताप व्यक्त करत आहेत. ...