मुंबई उच्च न्यायालयाने (दि.१९ जुलै २०१७) रोजी मावळ शिक्षण प्रतिष्ठानने गृहरचना संस्थेच्या जागेवर केलेल्या बांधकामावर कारवाई करुन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्या जागेवर बांधलेल्या शाळा महाविद्यालयाच्या इमारतीची माहिती देण्याचे आदेश दिले आहे . ...
महापालिका परिसरातील पावसामुळे झालेल्या खड्ड्यांची दखल महापौर नितीन काळजे यांनी घेतली असून, पावसामुळे पडलेले खड्डे दोन दिवसांत बुजवा, अन्यथा कारवाई केली जाईल, असे आदेश प्रशासनास दिले आहेत. ...
दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाने शहरात खड्डे नसल्याचा दावा केला आहे. ...
हातात तलवार, कोयता, पिस्तूल अशी शस्त्र घेऊन भाईगिरी लूक दिसून येईल, अशी स्टायलिस्ट काढलेली छायाचित्र फेसबुक, व्हॉटसअॅप ग्रुपवर शेअर करायची, त्याखाली चित्रपटातील एखादा डायलॉग टाकायचा अगदी मिसरूड न फुटलेली मुलेही स्वत:ला भाई समजू लागली असून, सोशल मीडि ...
रावेत शहरात झाडांना खिळे ठोकून फुकटात जाहिराती करून झाडांना इजा पोहचविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, असा आदेश महापालिकेच्या उद्यान विभागाला महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला होता. ...
माळीण दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनातर्फे शोधण्यात आलेल्या धोकादायक २३ गावांची विकासकामे पावसामुळे ठप्प आहेत. राज्य शासनाकडून या गावांसाठी योग्य वेळी निधी प्राप्त न झाल्यामुळे या गावांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य झाले नाही, असे जिल्हा प्रशास ...
पोलिसांच्या आशीर्वादाने चालणारी अवैध वाहतूक, तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळण यासह विविध कारणांमुळे गेल्या ५३ वर्षांत तोटा वाढत गेला असल्याने तळेगाव एसटी आगाराला आत्तापर्यंत १६० कोटींचा तोटा झाला आहे. ...
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रसिद्ध केलेली सात वॉर्डांची मतदारयादी सदोष असून, अनेक ठिकाणी मतदारांचा राहण्याचा पत्ता ढोबळ पद्धतीने, अर्धवट लिहिलेला तसेच काही नावांपुढे तर पत्ताच नसल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत उघड झाला ...