मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथे दोन कारच्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला. ...
लष्कराकडून देशातील कॅंटाेन्मेंट बंद करण्याच्या निर्णयाचे देहूराेड मधील रहिवाश्यांनी स्वागत केले अाहे. तसेच येथील भागाचा महापालिकेत समावेश न करता स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची मागणी करण्यात येत अाहे. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील जनावरांच्या बाजारात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गाळ झाला असून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना अशा राड्यातच उभे राहून जनावरे विकण्याची वेळ आली आहे. ...
दोन आठवड्यांपासून उद्योगनगरीसह मावळ परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणारे मावळ तालुक्यातील पवना धरण पन्नास टक्के भरले ...
शहरातील खड्ड्यांची परिस्थिती काय असा प्रश्न महापौरांनी विचारल्यानंतर त्यावर ‘खड्डे नाहीत’ असे उत्तर शहर अभियंत्यांनी दिले होते. त्यानंतर दोन दिवसांत खड्डे न बुजविल्यास कारवाई केली जाईल, अशी तंबी महापौर यांनी प्रशासनास दिली. ...