मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी दोन कारमध्ये झालेल्या भिषण अपघातामधील जखमी प्रतिक बालाजी सरोदे (वय 18) या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. ...
राहटणी येथील शिवाजी चौकात टेम्पो चालकाचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल सुतार (वय 39,रा. चिंबली) असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. ...
पवन मावळातील कठिणगड म्हणून ओळखल्या जाणार्या तुंग किल्ल्यावरुन आज दुपारच्या सुमारास दरीत पडल्याने एका पंधरा वर्षीय ट्रेकर मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ...
येथील भुशी धरणाच्या धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. राजीव तस्लिम शेख ( वय २० रा. परळी वैजनाथ, सध्या राहणार म्हाळुंगे चाकण) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे. ...
मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथे दोन कारच्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला. ...
लष्कराकडून देशातील कॅंटाेन्मेंट बंद करण्याच्या निर्णयाचे देहूराेड मधील रहिवाश्यांनी स्वागत केले अाहे. तसेच येथील भागाचा महापालिकेत समावेश न करता स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची मागणी करण्यात येत अाहे. ...