लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वतंत्र न्यायालयासाठी स्पाईन रस्त्यावरील १७ एकर जागा - Marathi News | 17 acres of land on Spine Street for Independent Court | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वतंत्र न्यायालयासाठी स्पाईन रस्त्यावरील १७ एकर जागा

न्यायालयाला स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच वरिष्ठ स्तर दर्जाचे न्यायालय सुरू करावे. त्याचबरोबर कौटुंबिक, औद्योगिक न्यायालये सुरू व्हावीत. ...

तळेगाव येथे तब्बल साडे सात लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त   - Marathi News | foreign liquor worth around seven and a half lakh seized atTalegaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव येथे तब्बल साडे सात लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त  

बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करणा-या दोघांना अटक करत त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ५६ हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ...

स्मशानभूमीची वाट बनली बिकट - Marathi News | Grazing ground | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मशानभूमीची वाट बनली बिकट

दापोडी येथील नदीच्या काठावर सुसज्ज स्मशानभूमी बांधून त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्मशानभूमीची दुरवस्था होत आहे. ...

सुरक्षिततेची दक्षता घेऊन पर्यटनाचा लुटा आनंद! - Marathi News | Tourism enjoy the security of the security! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुरक्षिततेची दक्षता घेऊन पर्यटनाचा लुटा आनंद!

पावसाळ्यात वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण मावळातील विविध ठिकाणी भेट देतात. ...

वृद्ध, अपंगांच्या मूलभूत सुविधांचा अभाव - Marathi News | Lack of basic amenities like old age, disabled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृद्ध, अपंगांच्या मूलभूत सुविधांचा अभाव

न्यायालयीन कामकाजानिमित्त येणाऱ्या अपंग व्यक्तींसाठी पिंपरीतील मोरवाडी न्यायालयाच्या इमारतीला रॅम्प नाही. ...

तळेगाव येथे इंद्रायणी नदीत वृद्ध वाहून गेला  - Marathi News | seniour citizen was drained in the Indrayani river at Talegaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव येथे इंद्रायणी नदीत वृद्ध वाहून गेला 

पिकअप या वाहनाने धडक दिल्याने इंद्रायणी नदीच्या पात्रात पडलेला वृध्द वाहून गेल्याची घटना सोमवारी (दि. १६ जुलै) घडली आहे. ...

चिखलीत पुरात अडकलेल्या वृद्ध दाम्पत्याची सुटका - Marathi News | An old married couple Rescuing who got stuck in floods at chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत पुरात अडकलेल्या वृद्ध दाम्पत्याची सुटका

मोई गावच्या स्मशानभूमीजवळ झोपडी करुन गेल्या सात-आठ वर्षांपासून हे वृद्ध दाम्पत्य वास्तव्य करत आहे. ...

पवना नदीतील जलपर्णी गेली वाहून ; पावसाने वाचविले पैसे  - Marathi News | flowing jalparni in the river ; Rain saved money | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना नदीतील जलपर्णी गेली वाहून ; पावसाने वाचविले पैसे 

किवळे गावठाण, महामार्गावरील रावेत पूल परिसरातील पवना नदीच्या पात्रातील बहुतांशी जलपर्णी वाहून गेली असल्याचे चित्र दिसून येत आहे . ...

कार्ला अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू , मृतांची संख्या आठ - Marathi News | Karla accident update, one more got death | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कार्ला अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू , मृतांची संख्या आठ

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी दोन कारमध्ये झालेल्या भिषण अपघातामधील जखमी प्रतिक बालाजी सरोदे (वय 18) या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला.  ...