लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शनिवारी दप्तराविना शाळा - Marathi News | Saturday school without Daptarva | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शनिवारी दप्तराविना शाळा

वाचू आनंदे आणि दप्तराविना शाळा हे उपक्रम माध्यमिक शाळांमध्ये राबविले जाणार आहेत. दप्तराविना शाळा हा उपक्रम दर शनिवारी राबविण्यात येणार आहे. ...

देहूरोड येथे महामार्गावरच बंद पडली शिवनेरी बस  - Marathi News | Shivneri bus stopped on highway at dehuroad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोड येथे महामार्गावरच बंद पडली शिवनेरी बस 

पुण्याहून दादरकडे निघालेली शिवनेरी बस देहूरोड येथील लोहमार्ग उड्डाणपुलाच्या एकेरी रस्त्यावर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बंद पडली. ...

देहूरोडला लोकलच्या धडकेत तरुण ठार - Marathi News | youth death in railway local accident at dehuroad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोडला लोकलच्या धडकेत तरुण ठार

रेल्वे रूळ ओलांडत असताना ३५ वर्षीय युवकाला लोणावळा-पुणे लोकलची त्याला धडक बसली.यात तो गंभीर जखमी झाला होता. ...

आयटीनगरीत सोशल मीडियाद्वारे वेश्या व्यवसाय - Marathi News | Prostitution by social media social media | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटीनगरीत सोशल मीडियाद्वारे वेश्या व्यवसाय

सोशल मीडियाचा वापर करीत ग्राहक हेरून विविध राज्यांतील सात मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या पाच आरोपींना सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...

भाजपाचा गृहप्रकल्पावरून यू-टर्न, पंतप्रधान आवास योजनेतील बो-हाडेवाडीचा मागविला फेरप्रस्ताव - Marathi News | U-turn from BJP's home-based project, Bo-Hadevadi demand for PM housing scheme | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपाचा गृहप्रकल्पावरून यू-टर्न, पंतप्रधान आवास योजनेतील बो-हाडेवाडीचा मागविला फेरप्रस्ताव

पंतप्रधान आवास योजनेचा बो-हाडेवाडीतील गृहप्रकल्पाची महागडी निविदा मंजुरीचा घाट घातल्याच्या प्रकारावरून टीका होऊ लागली. ...

पिंपरीचे महापौर अडकले लिफ्टमध्येच ; सुरक्षा रक्षकांची उडाली तारांबळ - Marathi News | Pimpri Mayor stuck in the lift ; Security guards blew up | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीचे महापौर अडकले लिफ्टमध्येच ; सुरक्षा रक्षकांची उडाली तारांबळ

साधारण दहा ते पंधरा मिनिटे लिफ्टमध्ये अडकलेल्या महापौरांना तसेच नगरसेविकांना लिफ्टमनच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले.  ...

‘सेल्फी विथ खड्डे’ अन् जिंका बक्षीस, विरोधी पक्षनेत्याचे नागरिकांना आवाहन - Marathi News |  Appeal for 'Selfie With Khadde' and Zinc Reward, People of Opposition Leader | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘सेल्फी विथ खड्डे’ अन् जिंका बक्षीस, विरोधी पक्षनेत्याचे नागरिकांना आवाहन

शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. भाजपाचे नेते मात्र शहरातील खड्डे बुजविले असल्याचा दावा करीत आहेत. ...

रेशन कार्यालयावर दुकानदारांचा कब्जा - Marathi News | Shopkeepers capture at the Ration office | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रेशन कार्यालयावर दुकानदारांचा कब्जा

निगडीतील परिमंडळ अधिकारी कार्यालयात रेशनिंग दुकानदारांनीच कब्जा केला आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामेही थेट दुकानदारच केबिनमध्ये बसून करतात. ...

पिस्तूल, काडतुसासह दोघे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Pistols, cartridges and two police nets | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिस्तूल, काडतुसासह दोघे पोलिसांच्या जाळ्यात

दोन अल्पवयीन मुलांकडून तीन जिवंत काडतुसांसह एक पिस्तूल जप्त करण्यात आले. ...