लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
दूषित पाणी सोडल्याने आरोग्याला धोका - Marathi News | Health risks by leaving contaminated water | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दूषित पाणी सोडल्याने आरोग्याला धोका

दुतर्फा जलपर्णी वाढत असल्याने डासांचा वाढता प्रादुर्भाव; प्रशासनाचे दुर्लक्ष ...

पुणे - कामावरून काढल्याच्या कारणावरून अधिकाऱ्यास मारहाण - Marathi News | Pune - The officer was beaten up due to his removal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - कामावरून काढल्याच्या कारणावरून अधिकाऱ्यास मारहाण

दगडाने कंपनीची तोडफोड, चौघांवर गुन्हा दाखल  ...

चिंचवड केजुबाई बंधाऱ्यात आढळला महिलेचा मृतदेह - Marathi News | the dead body of women found in river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड केजुबाई बंधाऱ्यात आढळला महिलेचा मृतदेह

पवना नदीत बुडून एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समाेर अाली अाहे. ...

निगडीत टोळक्याकडून चार वाहनांचे नुकसान - Marathi News | Four vehicles damged by mob | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत टोळक्याकडून चार वाहनांचे नुकसान

निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने चार ते पाच वाहनांची तोडफोड केली. ...

उद्योगनगरीत पासपोर्ट केंद्र ठरतेय फायदेशीर - Marathi News | It is beneficial to have an industrialized passport center | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत पासपोर्ट केंद्र ठरतेय फायदेशीर

पोस्टाच्या कार्यालयात सेवा; पिंपरी-चिंचवडमधील ५० हजार ६५२ जाणांना मिळाला लाभ ...

‘पंतप्रधान आवास’ची चौकशी; महापालिकेचा प्रकल्प येणार अडचणीत - Marathi News | Inquiry of 'Prime Minister's House'; The Municipal Corporation's project has come to an end | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पंतप्रधान आवास’ची चौकशी; महापालिकेचा प्रकल्प येणार अडचणीत

महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेत गैरप्रकार होत असून, निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याचा ठराव संमत करण्यात आला. ...

लिंक रोडवरील स्मशानभूमीची दुरवस्था - Marathi News | Cemetery Disease on Link Road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लिंक रोडवरील स्मशानभूमीची दुरवस्था

रस्त्यावर कचरा फेकल्याने दुर्गंधीचा होतोय त्रास ...

चापेकर स्मृती संग्रहालय; तीस शिल्पांतून उलगडणार स्वातंत्र्य लढा - Marathi News | Chapekar Smriti Museum; Freedom fight to unravel among thirty sculptures | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चापेकर स्मृती संग्रहालय; तीस शिल्पांतून उलगडणार स्वातंत्र्य लढा

महापालिका व क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगाव येथे क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात येणार आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी, नगराध्यक्षपदी मयूर ढोरे, भाजपाला धक्का - Marathi News | NCP's stance, Mayur Dhore as city president, PM push | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी, नगराध्यक्षपदी मयूर ढोरे, भाजपाला धक्का

वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारत मावळात सत्तेत असलेल्या भाजपाला धक्का दिला. ...