लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्य सरकारचा पाणी आरक्षणाला खोडा - Marathi News | Digg state government's water reservation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज्य सरकारचा पाणी आरक्षणाला खोडा

महापालिकेकडून पाठविला प्रस्ताव : राज्यकर्त्यांचे पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष; नुसत्याच होताहेत बैठका ...

महापौर, उपमहापौर निवड ४ आॅगस्टला - Marathi News | Mayor, Deputy Mayor selection will be held on August 4th | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापौर, उपमहापौर निवड ४ आॅगस्टला

ओबीसीसाठी आरक्षित : इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू ...

गॅस सिलिंडर वितरकांकडून होतेय लूट; पुरवठा विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | Looted by gas cylinders distributor; Ignore Supply Dept. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गॅस सिलिंडर वितरकांकडून होतेय लूट; पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

सामान्य ग्राहकांना धरले जाते वेठीस; घरपोच सेवेसाठी घेतले जातात जादा पैसे ...

शालेय समित्या केवळ कागदोपत्री; पालकांचा आरोप - Marathi News | School Committees Only Documents; Parental charge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शालेय समित्या केवळ कागदोपत्री; पालकांचा आरोप

महापालिका व इतर अनुदानित शाळांमध्ये शिक्षक-पालकांमध्ये उदासीनता ...

कामशेतमध्ये कडकडीत बंद, सर्व स्तरातून बंदला पाठिंबा   - Marathi News | strict strike in Kamshet, full support from all levels | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामशेतमध्ये कडकडीत बंद, सर्व स्तरातून बंदला पाठिंबा  

एक मराठा लाख मराठाच्या गर्जनेने मोठ्या संख्येने कामशेत व आजूबाजूंच्या गावांमधील मराठा समाज एकत्र आला. सकल मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय बंदला शहरात सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला. ...

मुस्लिम समाजाचा ओबीसी दाखला परत करत ‘त्यांनी’उभारला नवा आदर्श  - Marathi News | Returning to Government OBC certificate of the Muslim community | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुस्लिम समाजाचा ओबीसी दाखला परत करत ‘त्यांनी’उभारला नवा आदर्श 

मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शासनाला ओबीसी म्हणून दिलेल्या सर्व सवलती, योजना, आर्थिक सहाय्य व अनुदानासहित प्राप्त असलेले सर्व प्रकारचे आरक्षण हक्क स्वेच्छेने सोडून देत असल्याचे खान यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ...

Maharashtra Bandh : पुणे - मुंबई एक्सप्रेस वे आंदोलकांनी केला काही काळ बंद - Marathi News | Maharashtra Bandh: Pune - Mumbai Expressway stoped by protesters | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Maharashtra Bandh : पुणे - मुंबई एक्सप्रेस वे आंदोलकांनी केला काही काळ बंद

मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने अाज मावळ बंदची हाक देण्यात अाली हाेती. यावेळी काही अांदाेलकांनी एक्सप्रेस हायवे काहीकाळासाठी बंद केला हाेता. ...

भुयारी मार्गात वाहनांचा होतोय खोळंबा; पुलाची उंची कमी असल्याचा परिणाम - Marathi News | Vehicular discovery of vehicles in subways; The result of the height of the height of the bridge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भुयारी मार्गात वाहनांचा होतोय खोळंबा; पुलाची उंची कमी असल्याचा परिणाम

कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर ताथवडे, पुनावळे येथील समस्या ...

मामुर्डी पुलावरील भुयारी मार्गाचे काम रखडलेले - Marathi News | Work on the subway on the Mammardi Bridge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मामुर्डी पुलावरील भुयारी मार्गाचे काम रखडलेले

देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्ग; फेब्रुवारीपासून सुरूवात करूनही अद्याप अपूर्णच ...