पिंपरी येथील एका कार्यक्रमात पालक मंत्री गिरीश बापट यांनी पवना बंद जलवाहिनी हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे सांगितले होते. या दुटप्पी भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे. बंद जलवाहिनी रद्द करा अशी मागणी शेतक-यांनी केली. ...
महापालिकेच्या महापौरपदी संधी मिळण्यासाठी मूळ ओबीसी सरसावले आहेत. तर सत्ताधारी भाजपा पुन्हा कुणबी जातदाखल्यावर निवडून आलेल्या नगरसेवकाला संधी देणार असल्याची चर्चा आहे. ...
पुणे शहर पोलीस दलात एकाच वेळी सहआयुक्तांसह ८ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून, ग्रामीण पोलीस दलातील अधीक्षक व अपर अधीक्षक यांची एकाच वेळी बदली झाली आहे. ...
नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास आशाजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो. ...
येथील मुख्य बाजारपेठेतील एक कपड्याचे दुकान आणि दोन किराणा मालाच्या दुकानांचे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून चोरी केली. सकाळी सहा वाजता जैन मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या व्यापारी वर्गाच्या लोकांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. ...