पिंपरी : महापौर व उपमहापौरपदासाठी शनिवारी निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सकाळी अकराला निवड होणार आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी भाजपाच्या वतीने प्रयत्न सुरू झाले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपाकडून म ...
पवना धरण भरले असतानाही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावाने पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, त्याविरोधात राष्टÑवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला ...
रावेत : मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवरून उड्या घेत आत्मबलिदान करण्याचा इशारा मराठी मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांकडून दिला होता. त्यामुळे गुरुवारी रात्री ११ वाजता या नऊ आंदोलकांना राहटणी येथून अटक केली. १० आॅगस्टपर्यंत न्यायालयीन ...
पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना कार्यालयात कोंडले. ...
मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी आणि आंदोलनात आपले प्राण गमविलेल्या समाज बांधवांना प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्यावी या मागणी करीता रात्रीपासून आंदोलनाला बसले आहेत. ...
वाकड परिसरातील काळाखडक येथे एक व्यक्ती संशयास्पदरित्या हातात पिशवी घेऊन उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ...
मराठी नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लोकप्रिय असणाऱ्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाने कात टाकली आहे. अत्याधुनिक ध्वनियंत्रणा, डोळे दिपविणारी प्रकाश योजना, लँडस्केपिंग, अग्निशामक यंत्रणा नूतनीकरण करण्यात येणार असून, ३२० केव्ही क्षमते ...
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पिंपळे गुरव परिसराची पॅनसिटीत निवड झाली असून, या भागातील पिंपळे गुरव ते वाकड या बीआरटीएस मार्गालगतच्या एकूण ४५ ठिकाणी सायकल शेअरिंग उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...