लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
.... आणि चोरट्यांनी धूम ठोकली   - Marathi News | .... and thieves Ran away | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :.... आणि चोरट्यांनी धूम ठोकली  

पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने चोरीच्या प्रयत्नात असलेले चोरटे पसार झाले. त्यामुळे महाराजांनी दाखविलेल्या प्रसंगावधानतेचे परिसरात कौतुक होत आहे. ...

वडगाव मावळ येथे फार्म हाऊसवर दरोडा टाकणा-या चारजणांना अटक   - Marathi News | Four people arrested for robbery on Farm House in Wadgaon Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडगाव मावळ येथे फार्म हाऊसवर दरोडा टाकणा-या चारजणांना अटक  

दोन महिन्यांपूर्वी भडवली येथील मयुरीका पोतदार फार्महाऊसवर रखवालदाराला चाकूचा धाक दाखून त्याला मारहाण करत त्याला लुटले होते. ...

पिंपरीत रुग्णाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या - Marathi News | patient's Suicide by jumping on hospital building in a pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत रुग्णाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका रुग्णाने आत्महत्या केली. ...

रिक्षाचालक ते पिंपरी चिंचवडचे मेयर; राहुल जाधवांचा टॉप गियर - Marathi News | Ex auto driver is new mayor of pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिक्षाचालक ते पिंपरी चिंचवडचे मेयर; राहुल जाधवांचा टॉप गियर

राहुल जाधव यांचा संघर्षपूर्ण 'प्रवास' ...

सव्वा वर्षात खर्चात ३ कोटींची वाढ, बचतीचा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल - Marathi News | 3 crore increase in the cost of the year; | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सव्वा वर्षात खर्चात ३ कोटींची वाढ, बचतीचा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल

खर्चात बचत केल्याचा दावा करणा-या महापालिकेतर्फे निगडीतील भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाच्या खर्चात तीन कोटींनी वाढ झाली आहे. ...

विक्रीकराच्या २४ लाख रकमेचा अपहार ; वसूली अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा - Marathi News | fraud of rs 24 lakh by recovery officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विक्रीकराच्या २४ लाख रकमेचा अपहार ; वसूली अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा

वसुलीतून जमा झालेली २४ लाख ८१ हजार ३०१ रुपयांची रक्कम शासकीय तिजोरीत जमा न करता परस्पर या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी शासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या एका वसुली अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मोबाईल चोरट्यांकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 2 lakhs seized from mobile thieves | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोबाईल चोरट्यांकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

माेबाईल अाणि लॅपटाॅप चाेरणाऱ्या चाेरट्यांकडून पाेलिसांनी 2 लाख 83 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अाहे. ...

देहूराेड उड्डाणपुलाखाली कंटेनर अडकला ; वाहतूक विस्कळीत  - Marathi News | Container stalking under DehuRed flyovers; Traffic disorder | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूराेड उड्डाणपुलाखाली कंटेनर अडकला ; वाहतूक विस्कळीत 

पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर  रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास  देहूरोड येथील जुन्या बँक ऑफ इंडिया  चौकात  एलिव्हेटेड रस्ता व  उड्डाणपुलाच्या काम सुरु असलेल्या पहिल्या पिलरला कंटेनर अडकल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती . ...

वृक्षतोडीच्या निषेधार्थ काढली झाडाची अंत्ययात्रा - Marathi News | dighi residents protest against illegal tree cutings | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृक्षतोडीच्या निषेधार्थ काढली झाडाची अंत्ययात्रा

वृक्षताेडीच्या निषेधार्थ वृक्षमित्रांनी दिघीमध्ये झाडांची अंतयात्रा काढण्यात अाली. ...