सकल मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (दि.९ आॅगस्ट) क्रांतीदिनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला पिंपरी चिंचवड परिसरात दुकाने, पेट्रोलपंप, बाजारपेठा, सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. ...
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीला पाणी मिळावे, म्हणून शेतकऱ्यांच्या भावना लक्षात न घेता महापालिका व जिल्हा प्रशासनाने पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न राबविला. ...
मराठा आरक्षणाबाबत पिंपरी चिंचवडच्या खासदार, आमदारांनी केंद्र व राज्यात आवाज उठवून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. ...
मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये एक दिवस बंद ठेवण्याबाबत जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. ...
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी या उद्देशाने महापालिकेने बीआरटीएस मार्ग विविध ठिकाणी निर्माण केले. मात्र, बीआरटीएस सुविधेचा लाभ घेणाऱ्या प्रवासी आणि वाहनचालकांसाठी पार्किंगची सोय होण्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे . ...
मावळ गोळीबाराला गुरुवारी (दि. ९) सात वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु अद्यापही पवना बंद जलवाहिनी प्रकल्पबाधितांच्या जखमा ताज्या आहेत. भाजपाचे शासन सत्तेवर आले. मात्र, बंद जलवाहिनी प्रकल्प रद्दची घोषणा अद्याप झाली नाही. ...