दिघी परिसरातील कृष्णानगरमध्ये मागील एक महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणीपुरवठा प्रश्नी गाºहाणे मांडण्यासाठी संतप्त नागरिक महापालिकेच्या पिंपरीतील मुख्य प्रशासकीय भवनात दाखल झाले. ...
महिन्याला मिळणाऱ्या पाच हजारांच्या पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. यातूनही त्यांनी हौसेपोटी तीन तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या करून घेतल्या होत्या. मात्र.... ...
मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने अायटी कंपन्या सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी तसेच पुण्यातील शारदा सेंटर येथे काही कंपन्यांमध्ये जाऊन काम बंद करण्यास अांदाेलकांनी सांगितले. ...
सकल मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (दि.९ आॅगस्ट) क्रांतीदिनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला पिंपरी चिंचवड परिसरात दुकाने, पेट्रोलपंप, बाजारपेठा, सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. ...
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीला पाणी मिळावे, म्हणून शेतकऱ्यांच्या भावना लक्षात न घेता महापालिका व जिल्हा प्रशासनाने पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न राबविला. ...