पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेला अत्यंत महत्त्वाचा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्प राज्य शासनाने ‘महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन’ प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. ...
पिंपरी- चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवनाधरणाचे शनिवारी (दि.११आॅगस्ट) सकाळी दहाच्या वाजण्याच्या सुमारास चार दरवाजे उघडून १५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु केला आहे. ...
पिंपरी : शहरातील निगडी ते दापोडी बीआरटी मार्गास नऊ वर्षांनी मुहूर्त सापडणार असून, सेफ्टी आॅडिटमुळे हा प्रकल्प रखडला होता. महापालिकेने या मार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. आठवडाभरात हा मार्ग सुरू होईल, अशी माहित ...
दिघी परिसरातील कृष्णानगरमध्ये मागील एक महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणीपुरवठा प्रश्नी गाºहाणे मांडण्यासाठी संतप्त नागरिक महापालिकेच्या पिंपरीतील मुख्य प्रशासकीय भवनात दाखल झाले. ...
महिन्याला मिळणाऱ्या पाच हजारांच्या पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. यातूनही त्यांनी हौसेपोटी तीन तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या करून घेतल्या होत्या. मात्र.... ...