विशालनगर, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नवी सांगवी व जुनी सांगवी असा सुमारे २५ चौरस किलोमीटरचा परिसर सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत येत आहे व सुमारे दीड लाख लोकसंख्या असलेल्या पोलीस स्टेशनला अजूनही हक्काच्या जागेची प्रतीक्षा आहे. ...
पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यमंदिरात झालेल्या अहिराणी शब्दबंधन आयोजित ‘जागर अहिराणीचा’ या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अहिराणी भाषेचा आस्वाद घेत मोठ्या संख्येने प्रेक्षागृहात रसिकांनी हजेरी लावली. ...
राज्यात शंभर वर्षांहून अधिक कालावधीपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था असून, त्यांना आपला ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी राज्य शासनाने निधी देण्याची आवश्यकता आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपाचे महापौर राहुल जाधव यांनी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर नतमस्तक होत त्यांचा आशीर्वाद घेतला. ...
गावाकडील आर्थिक परिस्थिती बिकट, त्यातच शहरात आल्यानंतरही नोकरीसाठी वणवण अशा परिस्थितीने पिचलेल्या राजेश्वर दिनकर पाटील या २७ वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
स्वारगेट येथील मध्यवर्ती वर्कशॉपला अचानक भेट देत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी ४० कर्मचा-यांना कारवाईचा दणका दिला. ...
रस्त्याचे खड्डे मोजा आणि बक्षीस मिळवा हे वृत्त ९ आॅगस्ट ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार एका युवकाने या रस्त्यावरील सकाळपासून दुपारपर्यंत खड्डे मोजले. अन् ...