पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होण्यास अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला आहे. १५ आॅगस्टला पोलीस आयुक्तालयाचा मुहूर्त गाठला जाणार आहे. ...
शहरातील महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्यात येणार असून, मालमत्ता, सार्वजनिक ठिकाणी अवैध जाहिरातफलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी धोरण ठरविले आहे. ...
चिखलीतील पाटीलनगर येथील दगडाच्या खाणीत एका मजुराचा मृतदेह शुक्रवारी पोलिसांना आढळून आला. आकस्मिक मृत्यूची नोंद करून या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला ...
येथील लालबहाद्दूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी भाज्यांचे दर स्थिर होते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला ग्राहक वाढण्याची अपेक्षा होती. या महिन्यामध्ये अनेक सण व हा महिना धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला असल्यामुळे बहुतांश लोक मांसाहार वर्ज्य करतात. ...
पवना नदीच्या रावेत येथील जाधव घाटावर नदीपात्रात वाहने धुण्याचे प्रकार बिनदिक्कत सुरू होते. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने जाधव घाटावर चर खोदून वाहनांना घाटावर प्रवेशास प्रतिबंध केला आहे. ...
इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ शाळेतील हंगामी शिक्षक चांगदेव सखाराम बोराटे यांचे हदय विकाराने निधन झाले. शाळेकडे वारंवार माहिती अधिकारात अर्ज देऊन माहिती मागविण्यात येत होती. ...