वाढत्या मोबाईल, इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे अत्यंत गोपनीय माहितीची नागरिकांकडून देवाण-घेवाण केली जात आहे. त्याचाच फायदा घेऊन आयटी क्षेत्रातील गुन्हेगार बँकेमधील रक्कम चोरत आहेत. ...
महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम शास्तीकर माफीच्या प्रश्नावर मुंबईत मंगळवारी बैठक झाली. नागरिकांना शास्तीकरापासून सुटका देण्यासाठी, दंड ठरविण्याचे अधिकारी महापालिकांना दिले आहेत. ...
पुणे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवड शहरात वेगाने सुरू आहे. दापोडीपर्यंतच या कामाला गती आहे. पुढील मार्गाचे काय, असा प्रश्न स्थायी समितीच्या बैठकीत विचारण्यात आला. ...
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीअंतर्गत उद्योगनगरीत सायकल शेअरिंग योजना राबविण्याचे जाहीर केले होते. यासाठी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त काढला होता. मात्र, सायकली पुरविणाऱ्या संस्थेशी करारनामाच होऊ न शकल्याने हा मुहूर्त हुकणार आहे. ...
पुण्यातील प्रसिद्ध उद्योगसमूह बाळाराम मार्केटचे सदस्य ईश्वरदास भीकमदास बंब (वय ८६) यांचे मंगळवारी सकाळी ५.५५ मिनिटांनी निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
आयुष्यामध्ये प्रत्येकालाच काही ना काही छंद असतो. आपला छंद जोपासण्यासाठी संग्राहक अतूट मेहनत घेत असतात. देहूरोड येथील संदीप बोयत यांनीही आगळा वेगळा छंद जोपासला आहे. ...