नव्याने सुरू झालेल्या पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी पालिकेच्या चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारत देण्यात आली. या इमारतीच्या भाड्यापोटी पोलिसांना पाच वर्षांकरिता दोन कोटी ३४ लाख पालिकेला द्यावे लागणार आहेत. ...
मावळ परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पाणीपुरवठा होता. धरण शंभर टक्के भरल्याने नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. ...
महापालिकेच्या शाळांचे रूप हळूहळू बदलू लागले आहे. शाळा डिजिटल होऊन आयएसओ होत आहेत. अशाच प्रकारे अजिंठानगर येथील माता रमाबाई भीमराव आंबेडकर शाळेचे रूप बदलले आहे. ...
‘श्रावण आला श्रावण, मन हरवून अन् घन बरसून तो आला, श्रावण आला श्रावण’ असे श्रावणाचे वर्णन केले जाते. हिरव्या निसर्गाचा शालू पांघरलेल्या धरणीचा साजशृंगार श्रावण महिन्यात अधिक बहरतो. ...
शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर मोठ मोठे फटाके वाजत असून, हे फटाके म्हणजे दुचाकी वाहनाच्या सायलेन्सरमध्ये विशिष्ट फेरबदल करून फटाक्याच्या स्फोट सारखा आवाज काढला जातो आहे. ...
पिंपरी-चिंचवड परिसरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, कंपन्यांचे रसायनयुक्त पाणी थेट नदीत सोडणा-यांवर कडक कारवाई करावी ...