बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन... वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला... मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज अहिल्यानगर - कोटला परिसरात मोठा तणाव, मुस्लीम समाजाच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... सोलापूर : सोलापूर -विजापूर महामार्ग पुन्हा बंद; सीना नदीला आला महापूर नाशिक : गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता काहीशी कमी, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी ""फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण... आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली... सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी
Pimpri Chinchwad (Marathi News) सात-आठ महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने ६ आॅगस्टला आलम अब्दुल कलाम अन्सारी (वय २४) याला मारहाण केली होती. तसेच डोक्यात बिअरची बाटली फोडून चाकुने वार करून त्याचा खून केला होता. ...
पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्या महिलाच्या पर्समधून सोन्याचे गंठन आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २४) दुपारी हा प्रकार उघडकीस आला. ...
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून औक्षण केले. ...
बिजलीनगर येथे तडीपार केलेला एकाला हत्यारासह अटक करण्यात आली. ...
बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचा कट्टा जवळ बाळगणाऱ्या एकाला वाकड पोलिसांनी थेरगाव येथे अटक केली. ...
गेल्या नऊ वर्षांपासून मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प रेंगाळला होता. ...
वाकड येथे नैराश्यातून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. ...
सल्लागार नियुक्तीनंतरही महापालिकेचा खर्च; अर्जामध्येही अनेक चुका, सदोष प्रश्नावलीने वाढला संभ्रम ...
शहरातील नागरिकांना विशेषत: महिलांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे ...
ज्येष्ठ व युवक धनगर बांधवांनी आरक्षणासंदर्भातील आपल्या मागण्यांबाबत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला ...