लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
माऊलींचेही रक्षाबंधन, ज्ञानदेवांना मुक्ताईची राखी अर्पण - Marathi News | Rakshabandhan of Maulei, offering Rakhi of Muktaiya to Gyanadeva | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माऊलींचेही रक्षाबंधन, ज्ञानदेवांना मुक्ताईची राखी अर्पण

येथील श्री ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी मंदिरात रक्षाबंधनदिनी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्यावतीने अध्यक्ष रवींद्र पाटील ...

कांद्याची आवक निम्म्याने घटून भावात वाढ - Marathi News | Reduce onion yield by half and increase in prices | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कांद्याची आवक निम्म्याने घटून भावात वाढ

चाकण बाजार : बटाटा आवक ६८२ क्विंटलने घटून भाव स्थिर; कांदा ११०० रुपये, तर बटाटा १७०० रुपये क्विंटल ...

ताथवडे येथील महावितरण कार्यालयावर टाळाबंधन - Marathi News | citizen put lock to mahavitran office due to repeatedly electricity failure | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ताथवडे येथील महावितरण कार्यालयावर टाळाबंधन

वारंवार तक्रारी करुनही त्याची दखल न घेतल्याने ताथवडे येथील महावितरणाच्या कार्यालयाला विद्युत वितरण सनियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी टाळे ठाेकले. ...

पिंपळे सौदागरला सायकल शेअरिंग सुविधा सुरू  - Marathi News | cycle sharing scheme started at pimple saudagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपळे सौदागरला सायकल शेअरिंग सुविधा सुरू 

पिंपळे साैदागर येथेही पुणे शहराप्रमाणे सायकल शेअरिंग याेजना सुरु करण्यात अाली अाहे. ...

वृक्ष संवर्धनाची शपथ घेत साजरा केले रक्षाबंधन - Marathi News | Raksha Bandhan celebrated with tree conservation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृक्ष संवर्धनाची शपथ घेत साजरा केले रक्षाबंधन

झाडांभाेवतीचे लाेखंडी जाळ्या काढून झाडांना राखी बांधत अनाेख्या पद्धतीने रावेत येथे रक्षाबंधन साजरे करण्यात अाले. ...

पिस्तुल विक्री करणाऱ्या आरोपीस पिस्तुलसह अटक - Marathi News | one arrested for illegal custody of gun | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिस्तुल विक्री करणाऱ्या आरोपीस पिस्तुलसह अटक

विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाेलिसांनी एकाला अटक केली अाहे. ...

चिंचवडच्या बिर्ला रुग्णालयाच्या विरोधात पुन्हा गुन्हा दाखल - Marathi News | Again a complaint was filed against Birla Hospital of Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडच्या बिर्ला रुग्णालयाच्या विरोधात पुन्हा गुन्हा दाखल

रुग्णाला शासकीय योजनेचा लाभ न देणाऱ्या बिर्ला रुग्णालयाच्या दोघा अधिकाऱ्यांसह जाब विचारणाऱ्यास गेलेल्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या बाऊन्सर वर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

खून प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | FIR against two accused In the murder case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खून प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

सात-आठ महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने ६ आॅगस्टला आलम अब्दुल कलाम अन्सारी (वय २४) याला मारहाण केली होती. तसेच डोक्यात बिअरची बाटली फोडून चाकुने वार करून त्याचा खून केला होता. ...

पीएमपीच्या प्रवासात महिला प्रवाशाचे गंठन चोरीला  - Marathi News | women's gold stolen in PMP's journey | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमपीच्या प्रवासात महिला प्रवाशाचे गंठन चोरीला 

पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्या महिलाच्या पर्समधून सोन्याचे गंठन आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २४) दुपारी हा प्रकार उघडकीस आला. ...