लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
....तर माझा ‘वॉच’ तुमच्यावर असेल : आयुक्त मकरंद रानडे यांचा पोलिसांना इशारा  - Marathi News | .... So my 'watch' will be on you : Commissioner Makrand Ranade's warning to the police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :....तर माझा ‘वॉच’ तुमच्यावर असेल : आयुक्त मकरंद रानडे यांचा पोलिसांना इशारा 

मी तुमचा प्रशासकीय अधिकारी आहे, कोणी भिती दाखवली, प्रलोभन दाखवले तरी भीती बाळगण्याचे कारण नाही. भविष्याची चिंता करण्याचे कारण नाही...  ...

प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा महापालिका विकसित करणार  - Marathi News | The municipal corporation will have areas devlopment of open areas | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा महापालिका विकसित करणार 

सेक्टर क्रमांक १३,१६,१४ आणि २० यासह विविध भागात मोकळे भुखंड आहेत. त्या जागांचा उपयोग केला जात नाही. त्या जागा महापालिका सार्वजनिक वापरासाठी एक रुपया नाममात्र दराने घेणार आहे. ...

पिंपरीत क्रेडिटकार्डचा गैरवापर करून एक लाखांची फसवणूक  - Marathi News | One lakh cheating by wrong using credit card in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत क्रेडिटकार्डचा गैरवापर करून एक लाखांची फसवणूक 

क्रेडिट कार्डचा ओटीपी मिळवुन त्याआधारे प्राप्त झालेल्या पासवर्डचा वापर करून आरोपींनी बाचल यांच्या बँक खात्यातील एक लाख रुपये रक्कम दुसऱ्या खात्यावर वर्ग केली. ...

वाकड येथे दुचाकी अडवून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार  - Marathi News | beaten by weapan to youth at Wadang | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकड येथे दुचाकी अडवून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार 

काही कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बदला घेण्यासाठी राजू यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. ...

तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत १७० कराटेपटूंचा सहभाग - Marathi News | 170 Karate Cupchers participated in taluka-level karate competition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत १७० कराटेपटूंचा सहभाग

जिल्हा क्रीडासंकुल बारामतीमध्ये तालुकास्तर शालेय कराटे स्पर्धा पार पडल्या. तालुक्यातील १७० खेळाडूंनी सहभाग घेतला. जिल्हा क्रीडासंकुल देसाई इस्टेट बारामती ...

भोर तालुक्यातील रस्त्यांची चाळण, नागरिकांचे प्रचंड हाल - Marathi News | Road block in Bhor taluka, huge crowd of citizens in tress | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोर तालुक्यातील रस्त्यांची चाळण, नागरिकांचे प्रचंड हाल

पावसामुळे दैैना : पुणे-सातारा महामार्गावर अपूर्ण कामामुळे वाहतूककोंडी ...

पतीकडून छळ : चारित्र्यावर संशय, नेपाळी महिलेची आकुर्डीत आत्महत्या - Marathi News | Harassment from husband: Suffer on character, Nepali woman's suicide suicide | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पतीकडून छळ : चारित्र्यावर संशय, नेपाळी महिलेची आकुर्डीत आत्महत्या

चारित्र्यावर संशय घेऊन पती छळ करीत असल्याने आकुर्डीत राहणाऱ्या नेपाळी महिलेने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

आळंदीमधील भूसंपादन लागणार मार्गी - Marathi News | Land acquisition will be done in Alandi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आळंदीमधील भूसंपादन लागणार मार्गी

१५० कोटींचा भरीव निधी : शासन निर्णयाचे स्वागत; रस्ते विकासाला निधी मिळणार ...

गणेशोत्सवाची तयारी, नियम डावलत रस्त्यावरच मंडप - Marathi News | Pavilion on Ganpati festival, rules on the road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणेशोत्सवाची तयारी, नियम डावलत रस्त्यावरच मंडप

गणेशोत्सव : परवानगी न घेताच मंडळांकडून उभारणी ...