नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गलथान व मनमानी कारभाराच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी धर्मादाय रुग्णालय संघर्ष समितीच्या वतीने थेरगाव येथील आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन सुरु आहे. ...
गुंतवणुकीवर अधिक रकमेचा मोबदला देण्याचे आमिष दाखवून पिंपरीतील ओमिशा चिट फंड कंपनीच्या संचालकानी एकाची ८ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
चिंचवड पोलीस ठाण्यात रात्री १२ च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील दोन महिलांना पोलिसांनी हटकले. त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले असता, त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. या प्रकरणी त्या दोघींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ...
ज्वेलर्स दुकानाच्या एका बाजूकडील भिंत छन्नी व हातोडीच्या साहाय्याने फोडून चोरटयांनी आत प्रवेश करुन ७८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व दोन हजार रोख रक्कम असा ऐवज पळविला. ...