लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरफाेडून तब्बल 23 लाखांचा एेवज लंपास - Marathi News | 23 lakh stolen from house at talegaon dabhade | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफाेडून तब्बल 23 लाखांचा एेवज लंपास

तळेगाव-चाकण रस्त्यावरील मधुबन साई सिटीमधील घर फाेडून चाेरट्यांनी तब्बल 23 लाखांचा एेवज लंपास केला. ...

जुन्या रागातून काेयत्याने वार करुन युवकाचा खून - Marathi News | murder of young guy at kamshet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या रागातून काेयत्याने वार करुन युवकाचा खून

जुन्या भांडणाच्या रागातून सहाजणांनी एकावर काेयत्याने वार करुन त्याचा खून केला. ...

किवळे -देहूरोड रस्त्यावर डंपर-दुचाकीच्या अपघात : एक ठार, दोघे गंभीर जखमी  - Marathi News | road accident at Dehu road : One killed and two injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किवळे -देहूरोड रस्त्यावर डंपर-दुचाकीच्या अपघात : एक ठार, दोघे गंभीर जखमी 

डंपर व दुचाकी यांच्या अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा  मृत्यू झाला असून अन्य दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. ...

गंभीर स्वरुपाचे १६ गुन्हे दाखल असलेल्या अाराेपीला पाेलिसांनी केली अटक - Marathi News | police arrested one has 16 criminal cases registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गंभीर स्वरुपाचे १६ गुन्हे दाखल असलेल्या अाराेपीला पाेलिसांनी केली अटक

विविध १६ गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला पाेलीसांनी अटक केली अाहे. खून व खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल अाहेत. ...

एकीकडे पाेलीसांचा टवाळखाेरांवर वचक तर दुसरीकडे अाराेपींची पाेलिस ठाण्यात अरेरावी - Marathi News | on one side police taking action against road romeo on another side accused threatening police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एकीकडे पाेलीसांचा टवाळखाेरांवर वचक तर दुसरीकडे अाराेपींची पाेलिस ठाण्यात अरेरावी

एकीकडे पाेलीस महाविद्यालयांच्या परिसरात भटकणाऱ्या टवाळखाेरांवर कारवाई करत असताना, दुसरीकडे पाेलीसांशी हुज्जत घालण्याच्या घटनाही समाेर अाल्या अाहेत. ...

हुंडा म्हणून बीअर बार द्या, पतीकडूनच विवाहितेचा छळ - Marathi News |  Marriage Behind the Beer Bar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हुंडा म्हणून बीअर बार द्या, पतीकडूनच विवाहितेचा छळ

पिंपरी : माहेरहून हुंडा म्हणून बीअर बार किंवा आईच्या संपत्तीमधील अर्धा हिस्सा आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पवनकुमार घनवट, सासू संध्या घनवट, सासरा गोपाळ घनवट (सर्व रा. इ ...

‘लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा हवी' - Marathi News | 'Atrocities against children will require strict education' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा हवी'

अमृता फडणवीस : महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य हवे ...

पिंपरीत रेल्वेचे जंक्शन उभारावे - Marathi News | Construct the junction of the railway in the pipeline | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत रेल्वेचे जंक्शन उभारावे

रेल्वे मंत्र्यांना साकडे : सैन्य दलाच्या डेअरी फार्मच्या जागेचा सुचविला पर्याय ...

जाहिरातीच्या सायकलने खोळंबा - Marathi News | Promoting bicycling | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जाहिरातीच्या सायकलने खोळंबा

वाहनचालकांची डोकेदुखी : महापालिका प्रशासन, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष ...