नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय सूचनेनुसार बदल करण्यात येत असून, राष्ट्रीय मानकाप्रमाणे सरपटणारे, जलचर आणि उभयचर प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी कक्ष उभारणे, प्रेक्षक गॅलरी तयार करणे आदी कामे सुरू आहेत. ...
तळेगाव लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ( दि. ७ ) रोजी पहाटे ६ वाजण्याच्या पूर्वी कामशेत शहर हद्दीमध्ये रेल्वेच्या डाउन ट्रॅक वर किलोमीटर न. १४४/३८ जवळ धावत्या मालगाडी खाली सापडून शेल्वम ए अमावती यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. ...
शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून हिंजवडीतील शिवाजी चौकापासून वाकड रस्त्यावरील डीमार्ट तुळजा भवानी मंदिरापर्यंत सुमारे शंभरहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. ...
सांगवी-किवळे बीआरटी मार्गावर रावेत येथील भोंडवे वस्ती भागात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. ...