लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहतूक कोंडीतून आयटीयन्सना मोकळा श्वास - Marathi News | ITIs breathe freely in traffic jams | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतूक कोंडीतून आयटीयन्सना मोकळा श्वास

आयटीनगरीत एकेरी चक्राकार वाहतूक बदलाचा चांगलाच परिणाम जाणवला आहे. ...

पिंपरीत चार नगरसेवकांचे पद धोक्यात? - Marathi News | Four corporators in danger in danger? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चार नगरसेवकांचे पद धोक्यात?

महापालिकेच्या निवडणुकीतील आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या नगरसेवकांना सहा महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत दिली होती. ...

वाकड मधील महिलेला सव्वा लाखांचा आॅनलाईन गंडा  - Marathi News | over one lakhs fraud with women by online in Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकड मधील महिलेला सव्वा लाखांचा आॅनलाईन गंडा 

महिलेच्या बँक खात्याची माहिती चोरून त्याद्वारे १ लाख २२ हजार चारशे रुपये खात्यातून आॅनलाईन पद्धतीने वळते करत गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. ...

चिंचवडमध्ये महिलांनी थांबविली विनापरवाना होणारी झाडांची कत्तल - Marathi News | women stopped a tree slaughter in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये महिलांनी थांबविली विनापरवाना होणारी झाडांची कत्तल

चार दिवसांपासून प्रेमलोकपार्क परिसरात झाडांची कत्तल सुरू आहे. आज सायंकाळी स्थानिक नागरिकांनी या बाबत संबंधित ठेकेदारकडे परवाना आहे का याबाबत चौकशी केली. ...

बनावट नोटा चलनात आणणारे भामटे पोलिसांच्या जाळ्यात  - Marathi News | The fake currency notes are fake | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट नोटा चलनात आणणारे भामटे पोलिसांच्या जाळ्यात 

पाचशे रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा भामट्याना भोसरी पोलिसांनी अटक केली. दोघांकडून पाचशे रुपयांच्या सहा नोटा जप्त केल्या. ...

शहरात स्वाइन फ्लूूने सहाजण दगावले - Marathi News | Six people have died due to swine flu in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरात स्वाइन फ्लूूने सहाजण दगावले

पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूने गेल्या चार दिवसांत तब्बल सहाजण दगावले आहेत. ...

काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला उद्योगनगरीत संमिश्र प्रतिसाद - Marathi News | A composite response to the closed industrial industry called by the Congress party | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला उद्योगनगरीत संमिश्र प्रतिसाद

इंधन दरवाढ, महागाई वाढीच्या मुद्द्यावर भाजपा सरकारविरोधात शहर काँग्रेस पक्षाने सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. ...

हिंजवडी येथे कारला लागलेल्या आगीत होरपळून महिलेचा मृत्यू  - Marathi News | The death of a women in a burning car accident in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी येथे कारला लागलेल्या आगीत होरपळून महिलेचा मृत्यू 

महिलेला रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी खाजगी रूग्णालयात घेऊन जात असताना ही दुर्देवी घटना घडली. ...

गणरायासाठी सजली बाजारपेठ, थर्माकोलबंदीमुळे पर्यावरणपूरकवर मंडळांचा भर - Marathi News | Sajli market for the Ganaraya, the emphasis on the environment through the thermoclocking | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणरायासाठी सजली बाजारपेठ, थर्माकोलबंदीमुळे पर्यावरणपूरकवर मंडळांचा भर

लाडक्या गणरायाचे अर्थात बाप्पाचे आगमन चार दिवसांवर येऊन ठेपल्याने पिंपरीतील बाजारपेठ सजली ...