शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़ प्रशासन दखल घेत नाही. याविरोधात राष्टÑवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात भटकी कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला. ...
मध्य रेल्वेच्या अप ट्रकवर बुधवार ( दि १९ ) रोजी पहाटेच्या दीडच्या सुमारास कोणार्क एक्सप्रेस मधून पडून एका अज्ञात व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यु झाला. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आरक्षित जागेवरुन निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केलेल्या भाजपच्या चार नगरसेवकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ...
हिंजवडी, वाकड परिसरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत, त्यात उलट दिशेने येणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. ...