सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित येत सण उत्सव हे धार्मिक व सामाजिक सलोखा राखत साजरे करावेत. यामधून समता व बंधुत्वाची भावना वाढीस लागण्यास हातभार लागेल या सामाजिक भावनेतून या सर्वधर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले. ...
पिंपरी विधानसभा मतदार संघातील स्थलांतरित, दुबार, मृत मतदारांची नावे वगळण्याचे कामकाज सुरू आहे. मतदारसंघात तब्बल चार हजार सहाशे पंचेचाळीस मतदार वगळण्यास पात्र असून त्या मतदारांना वगळण्यात येणार आहे. ...