फेसबुकवरून कुटुंबाची माहिती मिळवून, त्याआधारे श्रीमंत कुटुंब असल्याची खात्री झाल्यानंतर ‘‘पाच लाख रुपये द्या, अन्यथा मुलीला पळवून नेऊन बरे वाईट करू ’’असे मुलीच्या आईला धमकावणाऱ्या दोन उच्चशिक्षित आरोपींना वाकड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने पकडले. ...
रुपीनगर येथील श्री घारजाई माता फळभाजी मंडई संघटना व भाऊसाहेब काळोखे युवा मंचतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त ‘मार्केटचा राजा’ गणेशाची आरती तृतीयपंथीयांच्या हस्ते करण्यात आली. ...
स्त्री ही केवळ उपभोगाची स्वस्तू आहे, अशी भावना बदलून ती आपली बहीण किंवा माता आहे, असा विचार करावा. त्यातूनच स्त्री सुरक्षित होऊ शकते. केवळ मुले नाही तर मुलीदेखील वंशाचा दिवा आहेत. ...
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना पिंपरी येथे घडली. एकुलत्या एक मुलीचे अपहरण करून पाच लाखाची खंडणी वसूल करत धूम ठोकायचा प्लॅन त्यांनी केला. मात्र .. पैशांऐवजी त्यांच्या हाती पोलिसांच्या बेड्याच पडल्या. ...
लोणावळा शहरातील बंद घरे व बंगले यांची टेहाळणी करुन घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली. ...
नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा, त्यांच्या अडीअडचणी समस्यांचे निराकरण चोवीस तासांत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सारथी ही हेल्पलाइन सुरू केली होती. ...
मुंबईतील बोरिवली येथील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग यांनी या मशिनची निर्मिती केली आहे. या मशिनच्या साह्याने मोशीतील इंद्रायणी नदीपात्रातील निर्माल्य संकलन करण्यात येत आहे. ...