शहर व उपनगर परिसरात गणेशोत्सव उत्साहात पार पडला. या गणेशोत्सवात पीएमपीच्या तिजोरीतही चांगलीच भर पडली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीने जादा बसचीही व्यवस्था केल्याने एकूण चार लाख २० हजाराचा जादा महसूल मिळाला आहे. ...
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ मिळण्यासाठी गरिबांना वर्षाला १२०० रुपये हप्ता भरावा लागणार आहे. केंद्र सरकारने या योजनेच्या केलेल्या जाहिरातीमध्ये याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. ...
प्राध्यापक संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास शासनच जबाबदार असेल, असे मत पुटाचे अध्यक्ष डॉ. एस. एम. राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मंजूर विकास आराखड्यातील रस्ते, उद्याने, शाळा, क्रीडांगणे, वाहनतळ याची आरक्षणे विकसित झालेली नाहीत. याबाबत महापौरांनी आज आढावा घेतला. ...
माध्यमिक व प्राथमिक विदयालयात उपक्रम राबविताना सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छता शपथ, स्वच्छता विषयक निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व स्वच्छता रॅलीचे आयोजन केले आहे. ...