लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची चळवळ समाज संघटनासाठी होती. गणेशोत्सव मंडळांकडून तोच विधायक वारसा जोपासला जात आहे़ त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्यकता असून, त्यांना जीवनावश्यक वस्तंूसह आरोग्याच्या सुविधा मोफत पुरवाव्यात, अशी मागणी सफाई कर्मचा-यांकडून होत आहे. ...
पिंपरी शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनीही गणरायाला निरोप दिला. जल, ध्वनी, वायुप्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. ...
दहावीपर्यंत शिकलेल्या तरुणाने हॅलिकॉप्टर बनविले असून, तळवडे येथील सॉफ्टवेअर चौकानजीक असलेल्या मोटार गॅरेजमध्ये उभे केले आहे. या भागातून येणा-या जाणा-यांचे हे हेलिकॉप्टर लक्ष वेधून घेत आहे. ...
खान्देश अहिराणी कस्तुरी मंचाच्या वतीने दिनांक १४ आॅक्टोबरला खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यात खान्देशी कलासंस्कृतीचे दर्शन घडणार आहे, अशी माहिती मंचाच्या प्रमुख विजया मानमोडे यांनी दिली. ...