गेल्या सव्वा वर्षांपासून कचऱ्याच्या प्रश्नावरून रामायण सुरू आहे़ कचरा संकलन आणि वाहतुकीच्या कामाचे सुमारे सहाशे कोटींच्या विषयास सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे ऐनवेळी विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. ...
धार्मिक उत्सव आणि सणांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून भविष्यात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येतील. यासंदर्भातील निर्णय अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ...
‘ओएलएक्स’वर मोटारकार विकण्याची जाहिरात देऊन एका व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांमधील जखमींना तातडीचे उपचार मिळावेत यासाठी शासनाने ७० लाख रुपये खर्च करून ओझर्डे गावच्या हद्दीत नऊ एकर जागेवर ट्रामा सेंटर व हेलीपॅडची उभारणी केली. ...
उत्तम गझल लिहिण्यासाठी चांगला कवी असावा लागतो आणि त्याआधीही तो कवी उत्तम माणूस असणं अनिवार्य आहे. आज गझलची स्थिती अशी आहे, की चाळीस टक्के चांगल्या आणि साठ टक्के टुकार गझल लिहिल्या जात आहेत. ...