लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
नगरसेवकांच्या डोळ्यांत पाणी - Marathi News | Water in the eyes of corporators | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगरसेवकांच्या डोळ्यांत पाणी

महापालिकेत बैठक : नागरिकांच्या प्रश्नांनी वैतागले लोकप्रतिनिधी ...

आॅफलाइन पगाराचा भुर्दंड - Marathi News | Offline Payment of teacher's issue in pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आॅफलाइन पगाराचा भुर्दंड

शालार्थ प्रणालीचा बोजवारा : शिक्षकांचे आर्थिक बजेट कोलमडतेय ...

सामान्य ज्ञानाबाबत विद्यार्थी अज्ञानी - Marathi News | Student ignorant about general knowledge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सामान्य ज्ञानाबाबत विद्यार्थी अज्ञानी

महापौरांनी व्यक्त केली खंत : शाळांच्या पाहणीदरम्यान निदर्शनास आली बाब ...

हरवलेला झालेला चिमुरडा तब्बल चार तासांनी शौचालयात सापडला सुखरुप - Marathi News | The lost child was found after four hours in toilet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हरवलेला झालेला चिमुरडा तब्बल चार तासांनी शौचालयात सापडला सुखरुप

म्हातोबानगर येथील पोलिसांनी एका बंद सार्वजनिक शौचालयाचा दरवाजा जोराने ढकलला असता तो चिमुरडा आत उभा राहिल्याचे दिसले. ...

भोसरीत महिलेचा विनयभंग, दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | women molestation in bhosari and registred crime both | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीत महिलेचा विनयभंग, दोघांवर गुन्हा दाखल

महिलेच्या तोंडावर चापट मारत शिवीगाळ केली..तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास तुमच्याकडे पाहुन घेतो अशी धमकी दिली. ...

देहूरोड येथे पिस्तुलाचा धाक दाखवत तरुणाला धमकाविले  - Marathi News | Threatening to youth sawing feared of pistol at Dehu road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोड येथे पिस्तुलाचा धाक दाखवत तरुणाला धमकाविले 

किवळे येथे तरुणाला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...

सहाशे कोटींना मंजुरी, कचरा प्रकल्पाविषयी विरोधक मूग गिळून गप्प - Marathi News | Six hundred crores sanctioned, anti-garbage project will be silent | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सहाशे कोटींना मंजुरी, कचरा प्रकल्पाविषयी विरोधक मूग गिळून गप्प

गेल्या सव्वा वर्षांपासून कचऱ्याच्या प्रश्नावरून रामायण सुरू आहे़ कचरा संकलन आणि वाहतुकीच्या कामाचे सुमारे सहाशे कोटींच्या विषयास सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे ऐनवेळी विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. ...

पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलला मुहूर्त, प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यावर भर - Marathi News |  Pimpri-Chinchwad Festival focuses on implementing, inspirational projects | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलला मुहूर्त, प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यावर भर

धार्मिक उत्सव आणि सणांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून भविष्यात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येतील. यासंदर्भातील निर्णय अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ...

आॅनलाइनद्वारे लाखोंचा गंडा, बावधनमधील प्रकार - Marathi News | cyber crime News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आॅनलाइनद्वारे लाखोंचा गंडा, बावधनमधील प्रकार

‘ओएलएक्स’वर मोटारकार विकण्याची जाहिरात देऊन एका व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...