लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
देहूरोडमधील खड्ड्यांची झाली दुरुस्ती, प्रशासनाकडून दखल - Marathi News | The repair of potholes in Dehuroad, intervention by the administration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोडमधील खड्ड्यांची झाली दुरुस्ती, प्रशासनाकडून दखल

वाहनचालकांची सोय; वाहतुकीचा वेग वाढला ...

रिक्षाचालकांची मनमानी, मीटरशिवाय रिक्षा धावत असल्याने प्रवाशांना भुर्दंड - Marathi News | Since the autorickshaw drivers are running rickshaw without meter, | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिक्षाचालकांची मनमानी, मीटरशिवाय रिक्षा धावत असल्याने प्रवाशांना भुर्दंड

तळेगावात रिक्षाने प्रवास करणे म्हणजे मोठी शिक्षा आहे. रिक्षाचालकांचे मनमानी भाडेवसुलीचे मीटर जोरात असून नियम पायदळी तुडवले जात आहेत. ...

वीजवाहक तार लागल्याने वायरमनला मारहाण - Marathi News | two accused arrested for beating wire man | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वीजवाहक तार लागल्याने वायरमनला मारहाण

वीजवाहक तारा लागल्याच्या कारणावरुन मारहाण केल्याप्रकरणी दाेघांना पाेलिसांनी अटक केली अाहे. ...

ज्युस सेंटर चालविणाऱ्या तरुणाचा खून - Marathi News | murder of juice shop owner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ज्युस सेंटर चालविणाऱ्या तरुणाचा खून

ज्युस सेंटरची हातगाडी चालविणारया तरुणाचा डोक्यात हत्याराने धारदार शस्त्राने वार खून करण्यात आला. ...

अायटीपार्कमधील चंदनाचे झाड चाेरण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to stole sandalwood tree in hinjawadi it park | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अायटीपार्कमधील चंदनाचे झाड चाेरण्याचा प्रयत्न

हिंजवडी अायटी पार्कमधील एक चंदनाचे झाड रात्रीच्या सुमारास चाेरण्याचा प्रयत्न झाल्याचे समाेर अाले अाहे. ...

नोकरीअभावी भूमिपुत्र बेरोजगार - Marathi News |  Bhumiputra unemployed due to lack of job | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नोकरीअभावी भूमिपुत्र बेरोजगार

चाकण एमआयडीसीत प्रकल्प मोठ्या झपाट्याने वाढत असताना येथील स्थानिक तरुणांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे ...

इंद्रायणी नदी परिसरात डासांचा उपद्रव - Marathi News | mosquito in Indrayani river area in pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणी नदी परिसरात डासांचा उपद्रव

कुजलेली जलपर्णी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, साफसफाईची मागणी ...

पुणे-नाशिक महामार्ग : बाह्यवळणांची कामे मार्गी - Marathi News | Pune-Nashik highway: works of extraction Marg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे-नाशिक महामार्ग : बाह्यवळणांची कामे मार्गी

भोसरी ते राजगुरुनगर दरम्यान सहापदरीकरणासाठी आढावा ...

पुण्यात रेल्वे प्रवाशांची होतेय लूट - Marathi News | In Pune, loot of railway passengers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्यात रेल्वे प्रवाशांची होतेय लूट

पुणे-लोणावळा : पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण कमी ...