लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांची धोकादायक हाताळणी - Marathi News | Dangerous handling of food from vendors | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांची धोकादायक हाताळणी

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड : आरोग्य विभागाकडून तपासणी; स्वच्छतेची काळजी न घेतल्याने बजावली नोटीस ...

वृक्षतोडीच्या निषेधार्थ अंघोळीची गोळी आपला सन्मान महापालिकेला करणार परत  - Marathi News | angholichi goli honored return who given by pmc for protesting against the tree | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृक्षतोडीच्या निषेधार्थ अंघोळीची गोळी आपला सन्मान महापालिकेला करणार परत 

शहरातील विविध उपनगरातील शेकडो झाडे तोडण्यात आली आहेत.वृक्षतोडीचे समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांनी दिले नाही. महापालिकेनिषेध म्हणून दिलेला सन्मानपत्र परत करणार आहे. ...

कधीतरी असंही...एकपात्री प्रयोग आणि सादरकर्ते पिंपरीचे आयुक्त   - Marathi News | Sometimes even ... Commissioner of Pimpri in mimikri artists role | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कधीतरी असंही...एकपात्री प्रयोग आणि सादरकर्ते पिंपरीचे आयुक्त  

महापालिकेच्या वर्धापनदिनी अचानक पिंपरीच्या आयुक्तांना असं मिमिक्रीकाराच्या भूमिकेत पाहताना उपस्थितांना आश्चर्याचा होता . ...

शहर पिछाडीबाबत चौकशी प्रक्रिया होणार कधी?; आयुक्तांना पडला आश्वासनाचा विसर - Marathi News |  When will the process of inquiry be conducted in the city? The commissioners forget about the promise | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहर पिछाडीबाबत चौकशी प्रक्रिया होणार कधी?; आयुक्तांना पडला आश्वासनाचा विसर

निष्क्रिय प्रशासन आणि सल्लागारांमुळे राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड शहराला अपयश आले. ६९ व्या क्रमांकावर पिछाडी झाली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले होते. ...

नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या प्रमाणपत्राची पुनर्तपासणी - Marathi News | The revision of the certificate of corporator Kundan Gaikwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या प्रमाणपत्राची पुनर्तपासणी

महापालिकेचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय बुलडाणा जात प्रमाणपत्र समितीने घेतला. या निर्णयाला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. ...

असला गोंधळ नको रे बाबा...! गोंधळातच पिंपरी महापालिकेची सभा तहकूब  - Marathi News | Do not want to be confusion ... Baba ...! The meeting stop of Pimpri Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :असला गोंधळ नको रे बाबा...! गोंधळातच पिंपरी महापालिकेची सभा तहकूब 

'आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हायं' या गाण्याने सभेला सुरुवात झाली....आणि मग...भटकी कुत्री, डुकरे, निलंबन, बढती रद्द अशा अभूतपर्व गोंधळाने अभिरुप महासभा गाजली. ...

पिंपरीत वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच ; पोलिसांपुढे आव्हान - Marathi News | Vehicle crusher session begins in Pimpri; Challenge to police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच ; पोलिसांपुढे आव्हान

पोलिसांना खबर दिली जात असल्याच्या संशयावरून मोटारींची तोडफोड करीत आरोपीनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.  ...

खंडाळा घाटात आठ वाहनांचा विचित्र अपघात; अडीच तास वाहतुक विस्कळीत  - Marathi News | Eight vehicles have a strange accident in Khandala Ghat; two hours traffic disrupted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खंडाळा घाटात आठ वाहनांचा विचित्र अपघात; अडीच तास वाहतुक विस्कळीत 

मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अमृतांजन पुलाच्या खांबाला भरधाव वेगातील दुधाचा टँकर धडकून भीषण अपघात झाला होता. ...

शंभर पोलीस वर्ग झाल्याने चिखली पोलीस ठाण्याला मिळणार मुहूर्त - Marathi News | Muhurata will get the Chikhli police station due to 100 police shiffted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शंभर पोलीस वर्ग झाल्याने चिखली पोलीस ठाण्याला मिळणार मुहूर्त

निगडी, सांगवी, चिंचवड पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्षातून चिखली पोलीस ठाण्यासाठी एकूण १०० कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. ...