मित्र पक्षांनी मोदींना साथ न दिल्यास मावळ आणि शिरूर मधून उमेदवार देऊ, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निगडी येथे शिवसेनेला उद्देशून दिला. ...
अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी सरकारने कायदा केला. न्यायालयाने काल जो निर्णय दिला तो आरक्षित जागेवरील अतिक्रमणासाठी होता. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी चिंता करू नये, न्यायालयाच्या आधारानेच बांधकामे नियमित होणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद् ...
तळेगाव दाभाडे - येथील नगर परिषदेतील सत्तारूढ भाजपाचे नगरसेवक, अर्थ व नियोजन समितीचे सभापती अमोल जगन्नाथ शेटे (वय ४०) यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...
जीएसटी लागू झाल्यानंतरही एलबीटी बंद झालेली नाही. राज्य सरकारकडून छुप्यापद्धतीने एलबीटी वसूल होत आहे. यातून शासनाची तिजोऱ्या भरण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस अॅण्ड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष आप्पास ...
भाजपा सरकारच्या काळात केवळ खासगी कंपन्यांमध्येच नव्हे, तर संरक्षण क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण होत आहे, ही बाब देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरणारी आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पिंपरी येथे व्यक्त केले. ...
पिंपरी : भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवडकरांना निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा निषेध शहरातील विविध राजकीय पक्षांनी केला. भक्ती शक्ती ... ...
सिंचन घोटाळ्यातील आरोपी अजित पवार आणि इतर आरोपींच्या दारात कोणत्याही क्षणी पोलीस जातील. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला. ...
येथील नगरपरिषदेतील सत्तारूढ भाजपचे नगरसेवक आणि अर्थ व नियोजन समितीचे सभापती अमोल जगन्नाथ शेटे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...