आनंदाची उधळण करणारी दीवाळी घराघरांत साजरी होत असताना सीमेवर रक्षण करणारे जवान मात्र डोळ्यात तेल घालून मातृभूमीच्या रक्षणात व्यस्त असतात.त्यांनाही या सणाचा आनंद मिळावा या साठी प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाईंड चे दृष्टिहीन मित्र सीमेकडे रवाना झाले आहेत. ...
कंपनीतील विविध कामांचा ठेका कोणाला द्यायचा हे ठरविण्याचा उद्योजकांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती दमदाटीने कंपनीतील कामाचे ठेके स्वत: घेत आहेत. ...
काकडे पार्क, चिंचवडगाव येथील पवना नदीमध्ये जलदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. महाराष्ट्राची संपत्ती असलेल्या किल्ल्यांविषयी मुलांना माहिती व्हावी या उद्देशाने येथे खांदेरी किल्ला उभारण्यात आला आहे. ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून सुज्ञ मतदार आणि पक्षातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने साड्या, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भेटवस्तू देण्याचा धडाका लावला आहे. ...
दिवाळीनिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले फटाका विक्री स्टॉल विनापरवानगी व अग्निशामक दलाच्या नियमावलीला डावलून उभारले असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. ...
मावळ तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून अवकाळी पावसाची चिन्हे दिसत होती. काळे ढग, सोसाट्याचा वारा आदींमुळे नुकतेच कापणी केलेले भातपीक वाचवण्यात, तर काही शेतकऱ्यांची भात कापणीची लगबग सुरू असताना रविवारी दुपारनंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसाने विजांच् ...