लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून पाणी कपातीचे संकेत - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Administration signs water cutback | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून पाणी कपातीचे संकेत

पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी कपातीचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. ...

किवळे येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या  - Marathi News | Suicide by a women at Kivale | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किवळे येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या 

संबंधित महिलेने राहत्या घरी घराच्या सिलींग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. ...

पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा  - Marathi News | Free the work of Jagtap Dairy Road at Pimpalegurav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा 

पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी चौक येथे काम सुरू आहे. ...

होर्डिंग काढण्यासाठी भाजपा सल्लागारांना तीन कोटींचा ठेका  - Marathi News | Rs 3 crores contract to BJP advisers to remove hoarding | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :होर्डिंग काढण्यासाठी भाजपा सल्लागारांना तीन कोटींचा ठेका 

महापालिका हद्दीतील ३०० अनधिकृत फलक काढण्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये मंजूर केले आहेत. ...

पिंपरीत महामेट्रोला वृक्ष लागवडीसाठी मिळेना मुहूर्त - Marathi News | mahametro no time to cultivation of trees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत महामेट्रोला वृक्ष लागवडीसाठी मिळेना मुहूर्त

महापालिकेने वर्षभरात ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यांपैकी चार हजार झाडे लावण्याची जबाबदारी मेट्रोने घेतली आहे.  ...

हिंजवडीतील प्रायोगिक तत्त्वावरील चक्राकार एकेरी वाहतूक कायम - Marathi News | Hingvadi's experimental ring continued with single traffic | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीतील प्रायोगिक तत्त्वावरील चक्राकार एकेरी वाहतूक कायम

आयटीनगरी म्हणून जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या पुण्याजवळील हिंजवडीच्या वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल झाला होता. ...

सेल्स मॅनेजरने केली ६३ लाखांची फसवणूक - Marathi News | Sales manager cheats 63 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सेल्स मॅनेजरने केली ६३ लाखांची फसवणूक

चिखलीतील घटना : इतर कंपनीला पैसे देण्याचा केला बहाणा ...

महामेट्रोला वृक्ष लागवडीसाठी मिळेना मुहूर्त - Marathi News | no muhurat for the cultivation of Mahamatro trees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महामेट्रोला वृक्ष लागवडीसाठी मिळेना मुहूर्त

महापालिका उद्यान विभाग : साडेचार हजारांपैकी केवळ ३५० वृक्षांचे पुनर्रोपण ...

पिंपरी महापालिकेच्या लेखापरीक्षणातील ३०१० कोटींच्या आक्षेपाची पीएमओकडून दखल - Marathi News | PMO intervenes for objection to Pimpri Municipal Corporation's audit of Rs.3010 crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या लेखापरीक्षणातील ३०१० कोटींच्या आक्षेपाची पीएमओकडून दखल

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत लेखापरिक्षण व विशेष लेखा परीक्षणाबाबत १९९९ मध्ये सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ...