सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
Pimpri Chinchwad (Marathi News) वाकड पोलिसांच्या हद्दीत शनिवारी रात्री व्यावसायिकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे ...
जमीन खरेदी-विक्री व्यवहारापासून ते औद्योगिक क्षेत्रात कंत्राट मिळविणे, अवैध धंद्यामध्ये शिरकाव अशा पद्धतीने सर्वत्र माफियांचा सुळसुळाट झाला आहे. ...
मोबाइल टॉवरच्या बॅटरी चोरल्याच्या संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून साडेआठ लाख रुपये खंडणी उकळली. ...
परवाना नसताना महापौर राहुल जाधव यांनी स्टेअरिंग हातात घेऊन चक्क बस चालवली. ...
भरधाव मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटून थेट सोसायटीत घुसलेल्या मोटारीने उभ्या वाहनांना ठोकरले तर तिघेजण किरकोळ जखमी झाले. ...
येथील एचई (हाय एक्सप्लोझीव्ह) कारखान्यात सकाळी दहा ते सव्वादहाच्या सुमारास वाहिनीला अचानक गळती झाली. सोडियम नायट्रेट या विषारी वायू गळतीने शेजारील अम्यूनेशन फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांना उलट्या होणे, चक्कर येणे, मळमळ होणे असे त्रास झाला. ...
महामार्गावर नियमबाह्यपणे थांबलेल्या टेम्पोला पाठीमागून मोटारीने जोरदार धडक दिली यात दोघे ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ...
पिंपळेसौदागर पुलाजवळ चिंचवड ग्रॅव्हिटी जलवाहिनी फुटल्याने गळती सुरु झाली आहे. दुरुस्तीसाठी पाणी बंद केले आहे. त्यामुळे पिंपळेगुरव, दापोडी या पूर्ण भागाचा आणि नव्या सांगवीच्या काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ...
गॅस कटरने एटीएम कापून चोरट्यांनी दीड लाखांची रोकड लंपास केली. ...
नायगावच्या हद्दीतील मध्य रेल्वेच्या अप ट्रकवर शुक्रवार ( दि. ३० ) रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बंगळूरवरून मुंबईकडे दिशेने जाणाऱ्या उद्यान एक्सप्रेसची धडक बसून झालेल्या अपघातात एका मेंढपाळासह सुमारे १० ते १२ मेंढ्यांचा जागीच मृत्यु झाला. ...